श्री विष्णु आरती




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Shri-Vishnu-Aarti

Lord vishnu
II Shri Vishnu Aarti II
II श्री विष्णुची आरती II
Santasanakadika bhakta milale aneka ISvananden garjati pahun aale kautuku II 1 II

Naval hotahe aarti devadhideva I

Svarginhuni suravara pahun yeti keshava II Dhr. II

Nara nari tatastha taka padilen nayana I

OvaLitan shrimukha dhani na pure mana II navala II 2 II

Ekaa janaardanin mangala Aartya gaati I

Mangala kautuken gati I

milale vaishnava jayajayakaren garjati II navala II 3 II

 

Marathi arti:

संतासनाकदिका  भक्त  मिळाले  अनेक  I

स्वानंदें  गरजती  पाहून  आले  कौतुकु  II 1 II

नवल  होताहे  आरती  देवाधिदेव  I

स्वर्गिन्हुनी  सुरवर  पाहून  येती  केशव  II Dhr. II

नारा  नारी  तटस्थ  ताका  पडिलें  नयना  I

ओवालितन  श्रीमुख  धनि  न  पुरे  मन  II नावाला  II 2 II

एका  जनार्दनीं  मंगला  आरत्या  गाती  I

मंगला  कौतुकें  गति  I

मिळाले  वैष्णव  जयजयाकारें  गरजती  II नावाला  II 3 II

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा