Bholanath Paus Padel kay, marathi song
भोलानाथ । पाऊस पडेल काय? | ||
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥ |
||