अमेरिकेमध्ये घडणाऱ्या गोष्टी काही आपले भारतीय अमेरिकेत जाऊन नवीन शिकून आले आणि त्यांनी अमेरिकेतील स्वातंत्र्य हा मूर्खपणाचा शब्द घेऊन आले आणि मुलांचे स्वातंत्र्य, महिलांचे स्वातंत्र्य, हक्क. मुलांचे हक्क महिलांचे हक्क अशा प्रकारचा एक नवीन ट्रेंड तयार झाला. तेव्हापासून मुलांना मारू नये मुलांना प्रेमाने शिकवावं मुलांच्या सगळ्या समस्या समजण्यासाठी त्यांना रागावू नये. त्यांच्यावर चिडू नये त्यांना मारू नये अशा प्रकारचं शिक्षण पुढे आलं आणि त्यातून शाळांमध्ये मुलांना मारणे हा गुन्हा ठरवू लागला शिक्षकांनी मुलांना रागवणे हा गुन्हा ठरवू लागला. आई-वडिलांनी मुलांना मारणे हा गुन्हा ठरवू लागला तशा प्रकारचे काय दिस तयार झाले आणि आज ही दहा वर्षांपूर्वीपासून ची पिढी म्हणजे अलीकडच्या दहा वर्षांतील पिढी अत्यंत निर्लज्ज अत्यंत निर्डावलेली अत्यंत बेशिस्त पिढी तयार व्हायला लागली आणि त्याला आधुनिक शिक्षण पद्धतीचे नाव दिले गेले आणि त्यातून शिक्षकांना शिकवण आणि विद्यार्थ्यांना शिकणे दोन्ही अवघड होऊन बसले, आणि शाळेमध्ये शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा धाक दाखवणे अशक्य होऊ लागलं मुलांना शिक्षण देणे मुलांना शांत बसवणं मला शिस्तीत वागणं मुलाला रंगीत चालवणं हे सुद्धा कठीण होऊन बसलं.
प्रिय मित्रांनो मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे.
माझ्या लहानपणी मी एकदा शाळेत जायला उत्सुक नव्हतो, मी रडत होतो आणि शाळेत जायला नकोच म्हणत होतो. पण माझी आई मला शाळेत जा म्हणतच होती त्यादिवशी मला जायचं नव्हतं मग आई शेवटी कंटाळली मग मला तिने म्हटलं तुला नाही जायचं का? ठीक आहे मग तिने मला हाताने ओढत घरापर्यंत आणलं आणि दाराच्या समोर एक छोटस गार्डन होतं त्या गार्डनमध्ये मी स्वतः लहानपणी शेवरी चे झाड लावलेली होती त्या झाडाच्या जवळ नेऊन मला तिने नारळाच्या काचेचा दोर असतो ना त्याने बांधून टाकलं मला खाली बसून हात आणि पाय एकत्र बांधले आणि मला म्हणाली तुला जायचं नाही ना तर आता इथेच बसून रहा सकाळी साडे दहा नंतरची वेळ होती ऊन वाढत होतं पण माझ्या आईने मला परत विचारलं सुद्धा नाही मी तिथेच रडत बसलो होतो.
शेजारच्या आजी हे सगळं खिडकीतून बघत होत्या त्या माझ्या मम्मी आईला म्हणाले अग सोड ग त्याला ऊन लागते बघ तू किती रडतोय पण माझ्या आईचा मनावर मनामध्ये थोडी ही दया आली नाही ती घराच्या बाहेरच आली नाही शेवटी त्याची बाहेर येऊन मला सोडून त्यांच्या घरात घेऊन घ्यायला आणि मग तो दिवस माझी आई माझ्याशी बोललीच नाही आणि त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये एकच भीती राहिली की मला घरी राहणे योग्य नाही आणि तेव्हापासून मी शाळेत जाणं कधीच टाळलं नाही फक्त कधी आजारी असलो तरच घरी राहत असे अशाप्रकारे जर माझे आईने त्यावेळेला कठोर होऊन शिक्षा केली नसती तर मला शाळेत जाण्याची सवय लागली नसती, दुसरा एक किस्सा सांगतो एकदा मी बाहेर मुलांची खेळत असताना काहीतरी चुकीची वाईट शिवी शिकलो आणि घरात येऊन बोलता बोलता चुकून ती ती शिवी तोंडात आली शिवी तोंडात आली त्याचबरोबर माझ्या आईचा उलट्या हाताचा फटका माझ्या तोंडावर बसला आणि मला ओरडली परत जराशी शिवी देशील तर बघ तुझी खैरणे अशा सेवा शिकून घरात बोलायचं नाही कधीही चुकून तुझ्या तोंडात शिवाय आलेली मला चालणार नाही आणि त्या दिवसापासून मला कुठल्याही प्रकारची वाईट शिवी उच्चारणे जमतच नाही किंवा माझ्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे जी माझ्या आईने एका फटक्याने माझ्या मनामध्ये निर्माण केली आणि तेव्हापासून मी आजपर्यंत आत्तापर्यंत आयुष्यामध्ये शिवी उच्चारू शकत नाही अशा प्रकारचे शिक्षा जर वेळीच आई-वडिलांनी मुलांना केल्या तर अतिशय चांगले संस्कार होतात आणि पूर्वी अशाच प्रकारे संस्कार केले गेले म्हणून आजची पिढी जी म्हातारी झालेली आहे किंवा वयस्कर आहे त्या पिढीने आई-वडिलांचा शिक्षकांचा भरपूर मार खाल्ला आहे आणि त्यातूनच ही पिढी सुसंस्कृत पिढी घडलेली आहे पण या आधुनिक काळामध्ये ज्या क्रांती घडल्या त्यापैकी अमेरिकेमध्ये घडणाऱ्या गोष्टी काही आपले भारतीय अमेरिकेत जाऊन नवीन शिकून आले आणि त्यांनी अमेरिकेतील स्वातंत्र्य हा मूर्खपणाचा शब्द घेऊन आले आणि मुलांचे स्वातंत्र्य, महिलांचे स्वातंत्र्य, हक्क. मुलांचे हक्क महिलांचे हक्क अशा प्रकारचा एक नवीन ट्रेंड तयार झाला.
तेव्हापासून मुलांना मारू नये मुलांना प्रेमाने शिकवावं मुलांच्या सगळ्या समस्या समजण्यासाठी त्यांना रागावू नये. त्यांच्यावर चिडू नये त्यांना मारू नये अशा प्रकारचं शिक्षण पुढे आलं आणि त्यातून शाळांमध्ये मुलांना मारणे हा गुन्हा ठरवू लागला शिक्षकांनी मुलांना रागवणे हा गुन्हा ठरवू लागला. आई-वडिलांनी मुलांना मारणे हा गुन्हा ठरवू लागला तशा प्रकारचे काय दिस तयार झाले आणि आज ही दहा वर्षांपूर्वीपासून ची पिढी म्हणजे अलीकडच्या दहा वर्षांतील पिढी अत्यंत निर्लज्ज अत्यंत निर्डावलेली अत्यंत बेशिस्त पिढी तयार व्हायला लागली आणि त्याला आधुनिक शिक्षण पद्धतीचे नाव दिले गेले आणि त्यातून शिक्षकांना शिकवण आणि विद्यार्थ्यांना शिकणे दोन्ही अवघड होऊन बसले, आणि शाळेमध्ये शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा धाक दाखवणे अशक्य होऊ लागलं मुलांना शिक्षण देणे मुलांना शांत बसवणं मला शिस्तीत वागणं मुलाला रंगीत चालवणं हे सुद्धा कठीण होऊन बसलं.
आजच्या पिढी ही सर्व बिघडलेली जमात शाळेमध्ये शिकत आहे शिक्षक ज्या हेतूने शाळेत शिक्षक होऊन आले ज्या हेतूने त्याने शिक्षण देण्याचं ध्येय मनात ठेवलं होतं ते ह्या मुलांच्या मस्तीमुळे मुलांच्या खोडकरपणामुळे मुलांच्या ऐकण्यामुळे आणि मुलांच्या न घाबरण्यामुळे सगळं अतिशय वाईट म्हणजे वाईटच होत गेलं आणि आजच्या पिढीला शिस्त लावणे म्हणजे गुन्हा असा प्रकार समोर यायला लागला काल-परवापर्यंत माझ्या लायब्ररी मध्ये येणाऱ्या मुलांना मला शिस्त लावता येत होती मला त्यांना रागवता येत होतं मला त्यांना शांत बसवता येत होतं मला त्यांच्यावर ओरडता येत होतं पण काही शिक्षकांनी काही पालकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि आज मला लायब्ररीमध्ये फाटणारी पुस्तक फेकलेली पुस्तक एकमेकांच्या अंगावर मारलेल्या उड्या एकमेकावर फेकलेली पेन्सिल आरडाओरडा धक्काबुक्की आणि आवाज हे सर्व प्रकार मला लायब्ररीमध्ये बघायला नको मिळतो आणि मी लायब्ररी नसताना माझ्यासमोर या गोष्टी घडताना पुस्तकांची हेड सेंड करताना आणि विद्यार्थ्यांची अशांतता बघून मला अस्वस्थ होतं म्हणून मला आज शिस्त या विषयावर बोलायचं साठी शिस्त या विषयावर लिहिण्यासाठी मनातून खदखद होती ती आज मी तुमच्या समोर व्यक्त करत आहे एक किस्सा एक घटना एक गोष्ट आठवते की ज्यामध्ये एका मुलाला न्यायाधीश शिक्षा ठोठावतात त्यावेळेला त्याला विचारतात की तुझी शेवटची इच्छा काय आहे आणि तो म्हणतो की माझ्या आईशी मला बोलायचं आहे आणि मग आईला बोलावल्यानंतर तो आईच्या कानात बोलायला जातो तो बोलायला जातोस काय पण दुकान चावतोस आणि मग तिला म्हणतो तू जर मला योग्यवेळी शिक्षा केली असती तर आज मी असा गुन्हेगार झालो नसतो तरी तुझी चूक आहे आणि तुझ्याचमुळे तुझ्याच लाडामुळे मी आज गुन्हेगार झालो आहे यावेळी त्याने शिक्षेचं शिस्तीचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
तर मला असं म्हणायचं आहे की आजच्या घडीला शाळेमध्ये सगळे कायदे बदलून परत एकदा मुलांना छडी लागे छम छम विद्या येई घमघम हिची पूर्वीची म्हण होती त्या प्रकारे नियम करणे गरजेचे आहे अत्यंत गरजेचे आहे कारण जर मुलांना लहानपणी शिक्षा केली नाही तर मोठेपणी ते गुन्हेगार होतात आणि मग पोलीस त्यांना शिक्षा करतात जर शाळेचे शिक्षा झाली तर पोलिसांमध्ये शिक्षा होण्याची आवश्यकता नाही पण शाळेत शिक्षा करू शकलो नाही तर हमखास पोलिसांकडे गुन्हेगार म्हणून शिक्षा होणारच याचा विचार करून मी सर्व पालकांना विनंती करतो की कृपा करून परत एकदा विचार करा आपल्या पाल्याला आपण घरात शिक्षा करत करू शकत नसून तर निदान शाळेत तरी शिक्षकांना शिक्षा करण्याची परवानगी द्या त्यामुळे सर्वांना व्यवस्थित शिकता येईल मुलांना शिस्त लागेल आणि परत एकदा पूर्वीसारखी चांगली पिढी निर्माण होईल तेव्हा आम्ही परत एकदा विनंती करतो कृपा करून या विषयावर लक्ष घाला आणि प्रत्येक शाळेमध्ये आपापल्या पाल्यांना आपापल्या शाळेमधील शिक्षकांना शिक्षा करण्याची परवानगी द्या आणि हे चाइल्ड राइट्स ह्यूमन राइट्स वुमन राइट्स हे सगळे प्रकार बंद करा कारण त्यामुळे आपण स्वतःच आपल्या भविष्यातील पिढीला बरबाद करीत आहोत तर माझ्या या छोट्याशा प्रयत्न साठी आणि मी ह्या सगळ्या तुमच्या समोर मांडलेल्या गोष्टीसाठी विचारपूर्वक योग्य निर्णय घेण्यासाठी शिक्षण खात्याला किंवा अभ्यासक्रम ठरवणारे संस्थेला किंवा शाळांच्या प्रिन्सिपल लोकांना हेडमास्तरांना स्वतः भेटून आपल्या मुलांना तुम्ही शिक्षा करत जा अशा प्रकारे जाऊन स्वतः विनंती करा
Thank you,
Mr.Mariadas Telore












