October 2022 Marathi Calendar Download




ऑक्टोबर 2022 महत्त्वाचा तारख्या आणि दिवस

  • ऑक्टोबर 2, 2022, रविवार | भानु सप्तमी आश्विन, शुक्ल सप्तमी
  • ऑक्टोबर 2, 2022, रविवार | सरस्वती आवाहन आश्विन, मूळ नक्षत्र
  • ऑक्टोबर 3, 2022, सोमवार | सरस्वती पूजा आश्विन, पूर्वाषाढा नक्षत्र
  • ऑक्टोबर 3, 2022, सोमवार | दुर्गा अष्टमी आश्विन, शुक्ल अष्टमी
  • ऑक्टोबर 4, 2022, मंगळवार | महा नवमी आश्विन, शुक्ल नवमी
  • ऑक्टोबर 5, 2022, बुधवार | विजयादशमी आश्विन, शुक्ल दशमी
  • ऑक्टोबर 5, 2022, बुधवार | दशहरा आश्विन, शुक्ल दशमी
  • ऑक्टोबर 6, 2022, गुरुवार | पापांकुशा एकादशी  आश्विन, शुक्ल एकादशी
  • ऑक्टोबर 9, 2022, रविवार | कोजागरी पौर्णिमा आश्विन, शुक्ल पौर्णिमा
  • ऑक्टोबर 13, 2022, गुरुवार | वक्रतुंड संकष्ट चतुर्थी आश्विन, कृष्ण चतुर्थी
  • ऑक्टोबर 17, 2022, सोमवार| तूळ संक्रांती ,  Kanya to Tula transit of Sun
  • ऑक्टोबर 21, 2022, शुक्रवार | गोवत्स द्वादशी आश्विन, कृष्ण द्वादशी
  • ऑक्टोबर 21, 2022, शुक्रवार | रमा एकादशी  आश्विन, कृष्ण एकादशी
  • ऑक्टोबर 22, 2022, शनिवार | धनतेरस आश्विन, कृष्ण त्रयोदशी
  •  ऑक्टोबर 24, 2022, सोमवार | लक्ष्मी पूजा आश्विन, कृष्ण अमावस्या
  •  ऑक्टोबर 24, 2022, सोमवार | नरक चतुर्दशी आश्विन, कृष्ण चतुर्दशी
  •  ऑक्टोबर 24, 2022, सोमवार | दीवाली आश्विन, कृष्ण अमावस्या
  • ऑक्टोबर 25, 2022, मंगळवार |सूर्य ग्रहण आंशिक  अमावस्या दरम्यान
  •  ऑक्टोबर 26, 2022, बुधवार | गोवर्धन पूजा कार्तिक, शुक्ल प्रतिपदा
  •  ऑक्टोबर 26, 2022, बुधवार | बलिप्रतिपदा कार्तिक, शुक्ल प्रतिपदा
  •  ऑक्टोबर 26, 2022, बुधवार | भैया दूज कार्तिक, शुक्ल द्वितीया
  •   ऑक्टोबर 31, 2022, सोमवार | जलाराम बापा जयंती कार्तिक, शुक्ल सप्तमी

Download October 2022 Marathi Calendar

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड