क्रिसमस मैसेज मराठी

Like
Like Love Haha Wow Sad Angry

क्रिसमस मैसेज मराठी

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो.
आपल्या जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी येवो.
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्यासाठी सांता,
आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो..
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..

लहानपणी नाताळच्या पुढच्या
दिवशी सकाळी उठून
संता क्लोज ने काही भेटवस्तू
ठेवली का ते बघायचो..
पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं,
आपल्या आयुष्यातील खरा संता क्लोज
आपला बापचं असतो फक्त..
आपणांस व आपल्या परिवारास
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…

ना कार्ड पाठवत आहे,
ना पुष्पगुच्छे पाठवत आहे..
पण आज मनापासून,
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या,
शुभेच्छा पाठवत आहे
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो
की, ते माझ्यासाठी किती खास आहेत.
माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या
खूप खूप शुभेच्छा.

प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील
सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद.
तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया.

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य
राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची
आठवण ख्रिसमसला हमखास येते.
आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो
आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची
रात्र सुख समृद्धी आणो.
तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.

ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या
आयुष्यातील चांगले क्षण आठवूया.
जे मी आता मिस करतो.
या ख्रिसमलाही एकच मागणं आहे.
तुझा प्रत्येक ख्रिसमस आनंदी जावो.

तुझ्यासाठी विश करतो की,
तुला या ख्रिसमसला सगळं मिळो,
सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स
आणि भरपूर गिफ्ट्स.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories