August 2022 Marathi Calendar Download




ऑगस्ट 2022 महत्त्वाचा तारख्या आणि दिवस

  •  ऑगस्ट 2, 2022, मंगळवार  | नाग पंचमी श्रावण, शुक्ल पंचमी
  •  ऑगस्ट 8, 2022, सोमवार | श्रावण पुत्रदा एकादशी , शुक्ल एकादशी
  •  ऑगस्ट 11, 2022, गुरुवार | रक्षाबंधन श्रावण, शुक्ल पौर्णिमा
  •  ऑगस्ट 12, 2022, शुक्रवार | वरदलक्ष्मी व्रत श्रावण पौर्णिमा करण्यापूर्वी
  •  ऑगस्ट 12, 2022, शुक्रवार | नारळी पौर्णिमा श्रावण, शुक्ल पौर्णिमा
  •  ऑगस्ट 15, 2022, सोमवार | हेरम्ब संकष्ट चतुर्थी  श्रावण, कृष्ण चतुर्थी
  •  ऑगस्ट 17, 2022, बुधवार | सिंह संक्रांती , Karka to Simha transit of Sun
  •  ऑगस्ट 18, 2022, गुरुवार | जन्माष्टमी स्मार्त श्रावण, कृष्ण अष्टमी
  •  ऑगस्ट 19, 2022, शुक्रवार | जन्माष्टमी इस्कॉन श्रावण, कृष्ण अष्टमी
  •  ऑगस्ट 19, 2022, शुक्रवार |गोपाळकाला  श्रावण, कृष्ण नवमी
  • ऑगस्ट 23, 2022, मंगळवार| अजा एकादशी श्रावण, कृष्ण एकादशी
  • ऑगस्ट 26, 2022, शुक्रवार | पिठोरी अमावस्या  श्रावण, कृष्ण अमावस्या
  •  ऑगस्ट 27, 2022, शनिवार | पोळा श्रावण, कृष्ण अमावस्या
  •  ऑगस्ट 27, 2022, शनिवार | वृषभोत्सव श्रावण, कृष्ण अमावस्या
  •  ऑगस्ट 30, 2022, मंगळवार | हरतालिका तीज भाद्रपद, शुक्ल तृतीया
  • ऑगस्ट 31, 2022, बुधवार | गणेश चतुर्थी  भाद्रपद, शुक्ल चतुर्थी

Download August 2022 Marathi Calendar

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड