Ganesh Chaturthi – (गणेश चतुर्थी)
हार फुलांचा घेऊनी | वाहु चला हो गणपतीला || आद्य दैवत साऱ्या जगाचे | पुजन करुया गणरायाचे || श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा !
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा….