कांचाना किल्ला (Kanchana Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

कांचाना किल्ला

नाशिक जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशा सातमाळा रांगेत धोडप किल्ल्याच्या शेजारीच कांचना व मंचना अशा दोन शिरांचा कांचना किल्ला उभा आहे. शिवाजीमहाराजांनी इ.स. १६७० मध्ये पुन्हा एकदा सुरत लुटली. ही लुट घेऊन शिवाजीमहाराज महाराष्ट्रात नाशिकमार्गे परतत आहेत हा निरोप शहजादा मुअज्जमने दाउदखान कुरेशीला कळवली आणि त्याला शिवरायांवर चाल करून जायला सांगितले.दाउदखान आणि इख्लासखान हे दोन मुघल सरदार सुमारे तीन चार हजाराचं सैन्य घेऊन कांचना किल्ल्याजवळ पोहोचले. मराठ्यांचे सैन्य सुमारे दहा हजारांच्या आसपास होते. आघाडीवर असलेल्या इख्लासखानाने विशाल शौर्याने मराठी सैन्यावर निकराचा हल्ला केला. अतिशय पराक्रमी असलेला हा तरुण असा इख्लासखान मराठी सैन्यावर तुटून पडला. मागून दाउदखानही मैदानात येउन दाखल झाला. एक प्रचंड असं यमक त्या ठिकाणी महलं पण मुघलांचा तिखट अशा मराठी तलवारींपुढे निकाल लागला नाही. अखेरीस दाउदखान आणि इख्लासखान या दोघांनी बलपूर्वक जखमी झाल्याने माघार घेतली आणि या विजयामुळे शिवरायांचा पुढचा मार्ग आसान झाला. ती तारीख होती १७ ऑक्टोबर १६७०.

किल्ल्याची अवस्था अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे.गडावर महत्वाचे प्रवेशद्वार,पाण्याचे प्रवेशद्वार किंवा गुहा नाहीत देवी मंदिराची एक जुनी विहीर आणि अवशेष आहेत.गडावर जाण्याचा रस्ता घनदाट जंगलातून जातो.विविध वन्य प्राण्यांच्या मांजरी, थेंब, हूफ गुण आणि पगमार्क पाहायला मिळतात. वन्य गौर  या मार्गाचा नियमित वापर केला जातो. चिपळूणकडे जाणारा घाट रस्ता गडावरून दिसतो.जंगलात विविध प्रकारचे कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आहेत. हा किल्ला सध्या भग्नावस्थेत असून त्यावर थोड्याफार प्रमाणावर ऐतिहासिक अवशेष त्याचप्रमाणे गुहा व टाक्यांचे अस्तित्व पहावयास मिळते. किल्ल्याच्या पायथ्यापासून जाणार्‍या वाटेस काचन बारी म्हणून प्रसिद्ध आहे शिवाय या रस्त्याचे खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लुटली त्यावेळेस परतीच्या प्रवासात येत असताना.

सोबत लुट नेत असताना मोठ्या प्रमाणामध्ये  भय निर्माण झाला होता मोगल सरदार दाऊदखान हा चांदवड येथे मुक्कामास राहून छत्रपती शिवरायांना अडवण्याचा विचार करीत होता यादरम्यान त्याने चांदवड वन काचन बारी जवळ छत्रपती शिवरायांना गाठून त्यांच्या जवळ असलेला पूर्तता करा हा पुनश्च मोगलांच्या ताब्यात घेण्याचे ठरवले होते. मात्र छत्रपती शिवरायांनी अतिशय धैर्याने काचंन बारीच्या मोगलांशी सामना करून तुंबळ युद्ध 17 ऑक्टोंबर 1670 रोजी लढले यात मोगलांचा दारुण व्यर्थ झाला.छत्रपती शिवरायांनी या युद्धामध्ये स्वतः सहभाग घेतला व हे युद्ध गनिमी कावा या तंत्राचा वापर न करता बेरीर गिरी या तंत्राचा वापर करून प्रचंड ताकदीने शत्रु सैन्यावर धावा करणे अशा प्रकारे युद्ध करून हे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचे युद्ध ठरले होते. कांचन किल्ल्याजवळ झालेल्या युद्धातील विजयानंतर छत्रपती शिवराय वनी दिंडोरी मार्गेेेेेेे नाशिक व तेथून त्र्य त्रंबकेश्ववर मार्गे कोकणात उतरलेत कांचन बारी या ठिकाणी नाशिक बस उपलब्ध होऊ शकते. नाशिक देवळा बस मध्ये खेलदरी या गावाजवळ उतरून पायी पायी आपण कांचन भारी पर्यंत पोहोचू शकतो किंवा वडाळीभोई येथून उत्तरेला शिंदे गाव वा जवळून आपण कांचन भारी पर्यंत पोचू शकतो छत्रपती शिवरायांनी कांचना डोंगराजवळ केलेल्या युद्धाची जागा अजूनही निश्चित नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu