दतिवेरे किल्ला (Dativare Fort)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

दतिवेरे किल्ला

इतिहास
अलेक्झांडर कनिंगहॅम आणि विल्यम कूक यांच्या मते, बामरौली (आग्राजवळ) गावातील जाट जातीचे लोक १५०५ साली गोहाद गावाड गावात स्थायिक झाले.नंतर हा एक महत्त्वाचा जाट किल्ला म्हणून विकसित झाला.गोहाडच्या जाट शासकांना राणा ही पदवी बहाल करण्यात आली. राणा जाट शासक सिंघांदेव दुसरा याने १५०५ मध्ये गोहाद किल्ला आणि गोहाड राज्याची स्थापना केली. गोहाड राज्यात आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी ३६० किल्ले आणि किल्ले होते.त्यापैकी गोहाद किल्ला जाट राज्यकर्त्यांची सर्वात महत्त्वाची आणि अद्वितीय उदाहरण रचना आहे. उमरा-ए-उझम महाराजा महेंद्र गोपालसिंग भादौरिया हे भदावर १७०७/१७३० चे राजपूत महाराज १७०७/१७३० मध्ये नरवारचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. १७०८ साली त्यांनी गोहादचा जाट किल्ला ताब्यात घेतला आणि १७१२ साली रामपुराच्या किल्ल्यावर हल्ला केला.भरतपूर किल्ल्यात जाट राज्यकर्त्यांनी वापरलेली वास्तुकलेची शैली सारखीच होती.काही जुन्या कथांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, सम्राटाच्या अनेक वर्षांच्या सेवेसाठी हा किल्ला सिंधिया दरबारातील वझीर शिवद्दीन पाखरे यांना देण्यात आला होता.सध्या हा किल्ला था एएसआयच्या अखत्यारीत आहे.

गोहाड किल्ल्याचे ठिकाण वैसली नदीवर धोरणात्मक दृष्ट्या निवडण्यात आले जेथे गोलाकार वळण लागते.गोहाड किल्ला गोलाकार अवस्थेत आहे.किल्ल्याभोवती बांधलेल्या रामपार्टमुळे त्याचे संरक्षण होते. नदी खोदण्यात आली आणि अर्धवर्तुळाकार आकार घेण्यासाठी नदीचा प्रवाह गडावर वाढवण्यात आला.गडावर ११ दरवाजे आहेत ज्या गावांना तोंड द्यावे लागते आणि ते ज्या पद्धतीने जातात.इटायली (दक्षिणेत), बर्थरा (पश्चिमेला), गोहाडी (वायव्येकडील), बिरखारी (ईशान्य), कथवान (पूर्वेकडे), खारुआ (आग्नेय दिशेला) आणि सरस्वती यांचा आहे.ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात समुद्र किनारी वसलेले दातिवरे कोळीवाडा, पश्चिमेला वैतरणा नदी आणि पूर्वेला अथांग समुद. येथील दातिवरे किल्ला तसा अपरिचित म्हणावा लागेल. दातिवरे किल्ल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेली दीडशे फूट उंचीची दुर्लक्षित डोंगरी. ठाणे जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांची अधिकृत संख्या ५५ आहे. गढी वा किल्ले याबाबत मतमतांतरं असले तरीहि इतिहास संशोधक आप्पा परब यांच्यामते मात्र हा आकडा ७० च्या घरात जातो. तसे संदर्भही त्यांनी दिले आहेत. महिकावतीच्या बखरीमध्ये वैतरणा नदी आणि हिराडोंगरीचा नामोल्लेख असल्याचं आढळते. या डोंगरीला दांडामित्रियं असंही नाव दिलेलं आढळतं. सुप्रसिद्ध वैतरणा नदीच्या रेतीने आज अनेकांच्या घरांना घरपण आणले, याच नदीच्या काठी वसलेल्या दातिवरे कोलीवाड्याचे मूळ वैशिष्ठ्य असे आहे; गावाच्या आजूबाजूला असलेल्या दाट तीवर्याच्या झाडामुळे या गावाला दाट + तिवरे म्हणजेच दातिवरे असे नाव प्रसिध्द झाले.दातिवरे कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून दातिवरे येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत.दातिवरे कोट सफाळे रेल्वे स्थानकापासून १६ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून ३५ कि.मी.वर आहे. दातिवरे गावात २ कोट असल्याने स्थानिक लोक या कोटाविषयी सांगताना जागेची गल्लत करतात.दुसरा कोट म्हणजे हिराडोंगरी दुर्ग जो गावाबाहेर टेकडी स्वरुपात आहे आणि दातिवरे कोट गावामध्येच भर वस्तीत आहे.कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त काही माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे.स्थानिक लोक दातिवरे कोटास माडी किंवा माडीचा बुरुज म्हणुन ओळखतात.

दातिवरे किल्ला म्हणजे एका बुरुजाची शिल्लक राहिलेली एक अर्धगोलाकार भिंत. हा किल्ला म्हणजे पोर्तुगीजांनी बांधलेला एक बुरूज असावा.उपलब्ध अवशेषस्वरूप भिंतीवरून याची उंची १५ ते २० फुट असावी.या बुरुजाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना, शंखशिंपले, भाताचा तूस यांचा वापर केला गेला आहे. डॉ. श्रीदत्त राउत यांच्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी या बुरूजासमोर दुसरा भागही होता जो काळाच्या ओघात आता पूर्णपणे नष्ट झाला आहे.या अर्धगोलाकार भिंतीला लागून स्थानिकांची घरे वसली आहेत.दातिवरे कोट समुद्रकिनारी असुन अर्नाळा बेटाच्या समोर आहे.येथून अर्नाळा किल्ला पूर्णपणे द्रुष्टीपथात येतो. चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत १७३९ साली दातिवरे कोट मराठ्याकडे आला.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu