काकडीचे थालीपीठ (Cucumber Thalipith recipe in Marathi)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

An essential in most salads, the flavor of refreshing cucumbers entices everyone in the summer heat. It’s a joy to have a cool bite of this crisp, nutritionally dense vegetable that is packed with nutrients like Vitamin K, Vitamin C, Magnesium, Riboflavin, B-6, Folate, Pantothenic acid, Calcium, Iron, Phosphorus, Zinc, and Silica (phew). This versatile vegetable is made up to 95% water, which makes it naturally low in calories, fat, and cholesterol. A 100 gram serving of cucumber provides only 12 calories as carbohydrates.

काकडीचे थालीपीठ  (Cucumber Thalipith Recipe in Marathi)

साहित्य -:1 कप ज्वारीचे पीठ,2 टेबलस्पून गव्हाचे पीठ,1 टेबलस्पून बेसन,2 लहान काकडी,4-5 हिरव्या मिरच्या,6-7 लसूण पाकळ्या,6-7 कडीपत्ता,1 टिस्पून जिरेपूड,1 टिस्पून हळद,1/2 टिस्पून हींग,1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली,चवीनुसार मीठ,गरजेनुसार तेल

कृती-: 1 प्रथम कडीपत्ता लसूण, हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. काकडी किसून घ्यावे. त्यात वाटलेली हिरवी मिरची पेस्ट, जिरेपूड, मीठ, हळद, हिंग,कोथिंबीर घाला.  2.नंतर त्यात ज्वारी चे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन घालून मिक्स करा. पीठ मळून घ्यावे. गरज वाटल्यास पीठ मळताना पाणी घालावे. आत एक सुती कपडा ओला करून त्या वर थालीपीठ थापून घ्या.
3.त्या वर होल करून घ्या. तवा गरम करून तेल लावून त्यावर थालीपीठ टाकून घ्यावे. दोन्ही बाजूंंनी तेल लावून छान भाजून घ्यावे.
4.गरमागरम थालीपीठ दह्या सोबत सर्व्ह करावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा