In the entire world, our India is known as Sanskrit for the traditions and customs that are being followed here. And this tradition has led you to water generation. But there are also classical reasons behind this. That is why these traditions are followed regularly. why we follow the tradition and what are the reasons behind this all. this marathi article will guide you the truth of indian culture.
सम्पूर्ण जगात आपला भारत म्हणजे इथे पाळल्या जाणार्या परम्परा आणि रितीरिवाजांसाठी संस्कृत म्हणून ओळखला जातो. आणि या परम्परा आपल्याकडे पाणी पिढीनीपिढी चालत आल्या आहे. पण या मागे शास्त्रीय कारणेही आहेत. ज्यामुळे या परंपरांचे नियमित पालन केले जाते.
स्त्रियांमध्ये बांगड्या घालण्याची पुर्वीपार पद्धत आहे. बांगड्या हा केवळ सौन्दर्य खुलविणारा अलंकार नसून या मागे विज्ञान आहे. हातामध्ये बांगड्या घातल्या नंतर हाताच्या हालचाली सोवत बांगड्यांची हालचाल होत असते. त्यांच्या हलण्यामुळे झालेल्या घर्षणामुळे रक्ताभिसरण चांगले राहते, तसेच धातूच्या बांगड्या घातल्याने शरीरातून बाहेर दिली जाणारी ऊर्जा या धातू मध्ये सामावून पुन्हा शरीरात पाठविली जाते.
बर्याच भारतीय प्रांतांमध्ये सुवासिनी भांगात कुंकू भारतात. हि सौभाग्याची निशाणी आहे हे तर खर्च, परंतु त्या बरोबर सिंदूर मध्ये अतिशय कमी प्रमाणात पर्याय वापर केलेला असतो. त्या पार्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मेंदू सतर्क राहतो. आणि रक्तदाब हि नियंत्रित राहतो.
आपल्या नदी,विहीर किंवा वाहत्यापाण्यामध्ये रुपया पैसा टाकण्याची पडत आहे. हा एक प्रार्थनेचा किंवा श्रद्धा भक्तीचा भाव असला तरी त्यामागे शास्त्रीय कारण आहे. पूर्वच्या काली पिण्याचे पाणी नदी किंवा विहिरीतून आणले जायचे, त्याकाळी नाणी हि तांब्याची असत. ती नाणी पाण्यात एकूण पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेले तांबे पाण्या मार्फत पोटात जाऊन विकारांना दूर करण्याचे काम करत.
आपल्याकडे दोन्ही हात जोडून अभिवादन करण्याची पद्दत आहे. नमस्कार मुद्रेत आपले दोन्ही हात जुळलेले असतात या दोन्ही हातावर असलेले डोळे, कान, मेंदूचे प्रेशर पॉइंट हात जोडल्याने दाबले जातात . तेव्हा डोळे, कान, मेंदूच्या कार्याला अधिक चालना मिळते. पूर्वीच्या लायकी अकाली सूर्योदयाचे वेळी स्नान झाल्या नंतर ओलेचयानेच तुळशीची पूजा करीत असत. किंवा सूर्याला अर्ध देत आत, काही ठिकाणी अजूनही हि प्रथा सुरु आहेच याचा फायदा असा कि सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ‘ड’ जीवन सत्वाचे प्रमाण भरपूर असते. ते आपल्या
श्रीकला आवश्यक असलेले जीवन सत्व आपोआपच मुबलक मिळत असे.
लग्नानंतर बायकांनी जोडवी वापरण्याची पध्धत भारतात जवळजवळ सर्वच प्रांतात आहे. जोडवी पायाच्या दुसर्या बोटात म्हणजे अंगठ्याच्या शेजारच्या बोटात घातली जातात. वैज्ञाणिकांच्या मते या बोटाची नस स्त्रियांच्या गर्भाशयाशी जोडलेली असते.पायांच्या दुसर्या बोटात जोडवी घातल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होऊन गर्भाशय निरोगी राहते तसेच जोडवी धातूंची बनलेली असल्याने जमिनीतील ऊर्जा शोषून शरीरात पाठविण्याचे कार्य जोडवी द्वारे केली जाते.
आपल्या कडे बऱ्याच तिथीला उपवास करण्याची पद्धत आहे. एरव्ही आपण सर्व प्रकारची पदार्थ खात असतो परंतु उपवासाच्या निमित्ताने केलेल्या लंधानामुळे शरीरातील पचनशक्ती सुधारून शरीरातील घातक द्रवे बाहेर टाकली जात असत. इत्यादी बरीच परंपरा आहेत ती सर्व आपल्याला फायदेशीरच आहेत.