वजन घटविण्यासाठी घरघुती उपाय | Home tricks to lose weight




Banana for digestiv systemHow to lose weight with some basic home tricks. Cereals reduce fat in the stomach and Banana protects the digestive tract from harming the inner skin. this article will tell you some basic home tricks to reduce the fats in your body. 

 

 

 

वजन घटविण्यासाठी केळ आणि जिरं  हा घरघुती उपाय फायदेशीर ठरू शकतो, हे दोन्ही रेचक असल्याने याने पचनशक्ती वाढते. अपचनाची समस्यां कमी होते.  तसेच चयापचनाच्या क्रियेला गती मिळते  आयुर्वेद नुसार जिरे पोटातील फ़ॉक्ट्स कमी करतात. आणि केळ हे पचन मार्गाच्या आतील त्वचेला  हानी पोचवण्यापासून बचाव करते. व पोटातील अल्सर कमी करण्यासही त्याचंगी मदत होते.  पचन करीयेच्या या सार्या क्रिया सुरळीत झाल्यास वजन कमी होण्यास याची मदत होते.  वजन कमी होण्यासाठी पिवळ्या रंगाची केळी निवडा एका वेळी फक्त अर्धी केळ  कुस्करून त्यावर भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा टाकून हे मिश्रण नीट मिक्स करून  नियमित दोन चमचे खावी. याचा लगेच परिणाम दिसत नाही परंतु नियमित केल्यास परिणाम जाणवेल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
7




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड