Rangeela Rayabaa (2017) | Marathi Movie




Rangeela Rayabaa(2017) – Marathi Movie :

Rangeela Rayabaa is latest marathi movie which is directed by Kedar Shinde  and produced by Vijay Babu D .The starcast of these movie are Alhad Andore, Radhika Muthukumar as Shubhra, Sharad Ponkshe, Neha Raikar, Jaywant Wadkar, Kishor Chougule, Sachin Gawade, Tushar Bhaskar, Mayur Dalvi.

bandookya

  • Movie : Rangeela Rayabaa(2017)
  • चित्रपट : रंगीला रायबा
  • Producer :Vijay Babu D
  • निर्माते :विजय बाबू डी
  • Director : Kedar Shinde
  • दिग्दर्शक :केदार शिंदे
  • Studio : Sri Vijaya Sai Productions
  • स्टुडिओ : श्री विजया साई प्रोडूकशन्स
  • Star Cast : Alhad Andore, Radhika Muthukumar as Shubhra, Sharad Ponkshe, Neha Raikar, Jaywant Wadkar, Kishor Chougule, Sachin Gawade, Tushar Bhaskar, Mayur Dalvi.
  • कलाकार : आल्हाद अंडोरे, राधिका मुथुकुमार याज शुभ्रा, शरद पोंक्षे, नेहा रायकर, जयवंत वाडकर, किशोर चौगुले, सचिन गावडे, तुषार भास्कर, मयूर दळवी.
  • Screenplay & Dialogues :  Chinmay Kulkarni & Chetan Dange
  •  पटकथा व संवाद :चिन्मय कुलकर्णी & चेतन डांगे
  • Music :Pankaj Padghan, Nishad
  • संगीत :  पंकज पडघन, निषाद
  • Lyrics :Alay
  • बोल :  – आलाय
  • Editor : Manish Mistry
  • संपादक : मनीष मिस्त्री
  • Art Director : Sachin Patil
  • कला दिग्दर्शक : सचिन पाटील
  • Costumes :  Yugesha Omkar
  • पोशाख : युगेशा ओंकार
  • Release Date : 10th November 2017
  • प्रदर्शन दिनांक : १० नोव्हेंबर २०१७

Rangeela Rayabaa Movie Poster



Rangeela Rayabaa Movie Trailer


Like
Like Love Haha Wow Sad Angry
6




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड