271
The first thing that immediately comes to mind is that reading everyone’s thoughts would allow you to listen in on secrets (of course), on well-formed arguments, bits of insight, and allow you to be privy to moments of peace and brilliance.
For more information kindly read below article
महत्वाचा मुद्दा माणसाचे मन हे अद्भुत आहे. मनातील खरे विचार लपविण्यासाठी फार सावधगिरी बाळगावी लागते. मन वाचता आले असते तर काही गोष्टी सुलभ होतील तर त्याहूनही जास्त उपद्रव होऊन बसेल. बहिणाबाई मनाविषयी म्हणतात
” असं कस हे देवा रे, असं कस हे घडलं, जागेपणी देवा तुला काय सपान पडलं.”
271