आत्मा हा अमर आहे.




Like
Like Love Haha Wow Sad Angry
The ignorance of the real forms of the self, of this world and of the Supreme Existence is the root cause of such thoughts and reflections which are natural till the body identification and allied false illusions and delusions are alive and active. Semi-realized noble souls feel very uncomfortable and worried about the natural adverse, awful happenings and miseries etc. of the world because of their pure and noble heart. Out of their overwhelming mercy for the humanity or all living beings, they forget that this indescribable eternal world has been always the same with some minor changes of times, regions and actors.
For more information read below article.
Deh ani atma
या देहाला वासना, इच्छा, लवकर सोडत नाही. अंतिम क्षणापर्यंत मनुष्याचे मन इच्छा,वासना या कशात तरी अडकलेल्या असतात.  आणि त्या पूर्ण न होताच देह संपला तर पुन्हा जन्म आहेच जर पुन्हा जन्म झाला नाही तर अशा लोकांना पिशाच्चं योनी प्राप्त होते. ती कारण देह मुळे  त्यासाठी मृत देहावर अंतिम संस्कार व्यवस्थित करून घ्यावा लागतो. त्यामुळे  देहाची नीट व्यवस्था लागेल.  ज्या पंच महा भूतांपासून हा स्थूल देह निर्माण होतो.  त्यावर अग्नी संस्कार करून  जे ते तत्व  ज्या त्या तत्वात विलीन केले जाते. मातेच्या  गर्भात संस्कारांना सुरवात होते ती अंत पर्यंत चालूच असते. अंत्य संस्कार हा सोळावा संस्कार आहे.
सूक्ष्म देह हा कधीच नष्ट होत नाही. याला आत्मा म्हणतात. आत्मा हा अमर आहे. यावर कशाचाही परिणाम होत नाही. हा अमर आत्मा वासना व इच्छा यांच्या मुळे अस्तित्वात असलेल्या कारण देहात प्रवेश करीत राहतो.  व म्हणूनच मानव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडतो.  जन्माला आलेला जीव नवा वाटत असला तरी तरी त्या स्थूल देहाने जुने आवरण सोडून नवीन आवरण धारण केलेले असते.  म्हणून तो नवा वाटतो.  जे जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते ते सत्यच असते असे नाही. ते सत्य असल्याचा भास मनाला होतो एवढेच. प्रत्यक्ष अवस्था हि भगवन्त जाणतात.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा