मानवी देह




Like
Like Love Haha Wow Sad Angry
The human body is the entire structure of a human being. It is composed of many different types of cells that together create tissues and subsequently organ systems. They ensure homeostasis and the viability of the human body. It comprises a head, neck, trunk (which includes the thorax and abdomen), arms and hands, legs and feet. The study of the human body involves anatomy, physiology, histology and embryology. The body varies anatomically in known ways. Physiology focuses on the systems and organs of the human body and their functions.
For more information kindly read below article.
images
देह मानवी  असो व पशूचा त्यातील वैशिष्ट्य सामान्यांच्या लक्षात येणारी नाहीत.आपल्याला तेवढी सूक्ष्म दृष्टीहि नाही. गाईचा देह अगदी निरखून पहा ती फक्त दूध देणारीच नसून  तर तिचे डोळे सतत शान्त, असून करुणा ओसंडत असते. पाणावलेले असतात त्यातून तिचा शांत स्वभाव लक्षात येतो.तिच्या हंबरण्याचा विचार केला तर आपल्या अंतकरणात कुठेतरी कालवाकालव होते,त्या हंबरण्यात आर्तता,प्रेम,माया पाझरत असते.  तिच्या मूत्राचा विचार केले तर त्यात पावित्र्य, शुद्धी भरलेली आहे. तिच्या शेणाचा ( गोमय) विचार केला तर त्यापासून होणाऱ्या गोवऱ्या यज्ञात वापरतात त्याच्या तुन निघणारा धूर त्यापासून जन्तु किडे मरतात. प्रदूषण नष्ट करतात. तिच्या  शेणाने टाकलेल्या सड्यात  वायू रूपाने असलेली दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. तिच्या देहातून जन्म घेणारे वासरू  शेतात काम करण्यास  उपयोगी आहे.तसेच तिच्या दुधातुन  लहान मुलाचा देह आईच्या दुधावाचून पोसला जातो.

मानवी देह आणि पशु यांच्यात  एक मोठा फरक म्हणजे , मानवी इंद्रिये त्याच्या हातात असतात.परंतु जनावरे  इंद्रियांच्या ताब्यात असतात.  जनावरांची वासना बळावली कि ओरडतात, परंतु मनुष्य असा वागू शकत नाही कारण त्याच्या जवळ विवेक आहे  या विवेकमूळे  तो आपले, खाणे, पिणे

यासर्व बाबींवर ताबा ठेवू शकतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu