While I raise my concerns about being overweight and the need to change our eating pattern at home, potato still remains the most frequently sought out vegetable in my household. This is done usually as for baby A, sabji = potato and potato = sabji. So, the potatoes in the veggie are usually picked out and heaped in baby A’s plate, which she chomps down with her roti
For more information kindly read below recipe..
साहित्य -:सहा सिमला मिरच्या, एक मध्यम आकाराचा बटाटा, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, एक चमचा चणाडाळ, एक चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा मोहरी, पाच हिरच्या मिरच्या हळद पूड, हिंग किंचित, अर्धा वाटी ओले खोबरे,थोडी चिंच, चवी नुसार गूळ, चवी नुसार मीठ , तेल.
कढीकृती -: मिरचीचे लहान तुकडे करावे, बटाट्याची साल काढून लहान तुकडे करावे, शेंगदाणे जडे भरडे कुटावे, एक चमचा तेल तापवून त्यात मिरच्यांचे तुकडे व बटाटे परतून घ्यावे, व अर्धा कप पाणी धालून शिजवावे, एक चमचा तेल तापवून त्यात चणाडाळ, मेथी, तीळ, मोहरी, वहिंगपरतावा. खमन्ग भाजून त्यात खोबरे घालून पुन्हा परतावे. व सर्व भाजलेल्या वस्तू व हिरव्या मिरच्या एकत्रित वाटाव्या. वाटलेला मसाला व चिंचेच कोळ एकत्रित करून शिजवावे त्यात शेंगदाणे कूट, मीठ व गूळ घालावा. उकळी अली कि शिजवलेला बटाटा व मिरच्या घालाव्या.मंदआचेवर जाड सर होईल स्तोवर शिजवावे. कसुंदीतयार .पुरी किंवा पराठे सोबत खाण्यास द्यावे.