जीवनशैलीतील डोळ्यातील अश्रू




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Tear glands are located in the upper and lower eyelids. The tears that they produce are drained from your eyes through tear ducts, also known as punctums.  The tear film is a thin coating that covers the surface of your eyes. … The water-based layer contains water and nutrients to keep eyes healthy. this is important part of life, so crying and tears in eyes are not bad.  this article will tell you the importance of tears for the life.

Tears In Eyes 

लेट्स  सेलिब्रेट क्राइंग

डोळ्यात नेहमी आनंदाचे अश्रू  हवेसे वाटतात. पण मनाविरुद्ध घडल्यासं, अपमानित झाल्यास  अथवा अतीव दुःखाने येणारे अश्रू  हे दुसऱ्यांनाही दुःख देऊन जातात.  पण जरा पाहू – एका सर्वेक्षणातून  ८८.८ टक्के  स्त्रियांनी रडल्यांनंतर हलकं जाणवत असे सांगितले, आणि  केवळ ८.४ टक्के स्त्रियांनी  रडल्यानंतर दुःख वाढत असं म्हणतात  परंतु  रडणे हे आरोग्यासाठी किती योग्य आहे हे पाहू.

*   अश्रूं मुळे डोळ्याच्या बाहुलीला  आणि पापण्यांना ओलावा मिळतो. पुरेशी आर्द्रता नसेल तर डोळे शुष्क होतात आणि डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवतात.

 *  अश्रूंमध्ये लिसोझाईम नामक द्रव्य असत  यामुळे केवळ ५ ते १० मिनिटात  डोळ्यातील ९० ते ९५ टक्के   बॅक्टेरियांचा  सफाया होतो. म्हणजेच डोळ्यातील अश्रू धोकादायक जन्तू देखील मारून टाकतात.

*  रोजचा स्ट्रेस झेलताना शरीरात अपायकारक टॉक्सिन्स  तयार होत असतात.  हि अपायकारक  रसायन शरीराला अनेक प्रकारे दुखावतात.  दुःख आणि वेदनेचा भर असताना  डोळ्यातून बाहेर पडणारे हे अश्रू सोबत शरीरातील विषारी घटकही बाहेर टाकतात.

*    शरीरात मँगेनीजच प्रमाण वाढलं कि घाबरणे,  संताप, थकवा, हातापायाची थरथर, डोकं दुखणं, आदी काही त्रास  जाणवतात त्यावेळी डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात  तेव्हा शरीरातील मँगनीजच प्रमाण  कमी होत आणि तणाव दूर होतो.

*    तणाव असह्य झाल्यास रडू दाबण्यापेक्षा हुंदके देऊन रडणे केव्हाही चांगले असते.  यामुळे शरीरातील  एडोर्फन, ल्युकाईनइन्काफालीन आणि प्रोक्लेकँटीन नामक तत्वाचा स्तर कमी होतो. पर्यायानं  तणावही कमी होतो.  सो लेट्स सेलिब्रेट क्राइंग. अश्रूंची फुले होतील. !

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा