Bus Stop (2017) – Marathi Movie




Bus Stop (2017)– Marathi Movie :

Bus Stop is Upcoming marathi movie produced by Shreyash Jadhav, Mrs.Poonam Shende, Mr. Gajendra Patil, Mr.Asso Nihlani and directed by Sameer Hemant Joshi. StarCast are Amruta Khanwilkar, Aniket Vishwasrao, Hemant Dhome, Siddharth Chandekar, Pooja Sawant, Rasika Sunil, Akshay Waghmare.

Bus-Stop-Marathi-Movie

  • Movie : Bus Stop
  • चित्रपट : बस स्टॉप 
  • Producer : Shreyash Jadhav, Mrs.Poonam Shende, Mr. Gajendra Patil, Mr.Asso Nihlani
  • निर्माते :  श्रेयश जाधव, पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, असू निहलानी .
  • Director : Sameer Hemant Joshi
  • दिग्दर्शक : समीर हेमंत जोशी 
  • Studio : Ganraj Associates and Saarathi Entertainmen
  • स्टुडिओ : गणराज अससोसिएट्स अँड सारथी एंटरटेनमेंट 
  • Star Cast : Amruta Khanwilkar, Aniket Vishwasrao, Hemant Dhome, Siddharth Chandekar, Pooja Sawant, Rasika Sunil, Akshay Waghmare.
  • कलाकार :  अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिक सुनील, अक्षय वाघमारे.
  • Screenplay & Dialogues : N/A
  •  पटकथा व संवाद 
  • Music : Saurabh, Jasraj and Hrushikesh
  • संगीत : सौरभ, जसराज अँड हृषीकेश 
  • Background Score : Aditya Bedekar
  • बॅकग्राऊंड स्कोर :आदित्य बेडेकर 
  • Lyrics : Vaibhav Joshi, Kshitij Patwardhan, Yogesh Damle
  • बोल :  – वैभव जोशी, क्षितिज पटवर्धन, योगेश दामले 
  • Cinematography (DOP) :  Abhijit D. Abde
  • सिनेमॅटोग्राफी(डी.पी .ओ) :  अभिजित डी. अब्दे 
  • Editor :  Apurwa Motiwale Sahai, Ashish Mhatre
  • संपादक :  अपूर्व मोतीवाले सहावी, आशिष म्हात्रे
  • Art Director :   Poorva Pandit Bhujbal
  • कला दिग्दर्शक : पूर्वा पंडित भुजबळ 
  • Makeup : Mahesh Barate
  • मेकअप : महेश बाराते
  • Costumes :  Sonniya Sahasrabuddhe
  • पोशाख :  सोनिया सहस्रबुद्धे 
  • Genre : Drama
  • शैली : नाट्य
  • Release Date : 21st July 2017
  • प्रदर्शन दिनांक : २१ जुलै २०१७ 

Bus Stop Movie Poster



Bus Stop Movie Trailer


Like
Like Love Haha Wow Sad Angry
4512




, , ,

3 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड