उन्हाळ्यात आरोग्याला जपा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

Summer is the season of fatigue and sweat. In summer you tend to feel so lazy. with high temperature we should take some care of your body to protect from the high temp. In the summer months, it is not possible for you to sit at home all the time. You have to go out and work. this section will tell you how to take care in summer.

Summer Care tips

उन्हाळ्यात होणाऱ्या उलट्या आणि जुलाब थांबविण्यासाठी डाळिंबाचा रस, गोड ताक, अथवा भाताची पेज उपयुक्त ठरते. एक चमचा दाणे पाण्यात उकळून ते पाणी घोट घोट घेत राहिल्यास उलट्या व जुलाब थांबते. पर्याप्त मात्रेत द्रव पदार्थ घेतल्यास पाण्याची पातळी सुधारून हा त्रास कमी होतो या धवसात उफाळलेलं पित्त शांत होण्यासाठी  अनशापोटी आवळा किंवा कोरफडीचा रस घेणं लाभ दायक ठरते. दररोज कडुनिंबाची ८ ते  १० पाने दररोज चावून खाल्याने  पोटातील कृमी आणि जन्त मरून इन्फेक्शन कमी होत. आणि अतिसार नियंत्रणात येतो. या त्रासानं स्नायू दुखत असतील तर  जेवणा आधी एक चमचा आल्याचा रस घेणं चांगलं असत. याने पचनशक्ती सुधारते आणि अण्णांचं पचन व्यवस्थित झाल्यानं शरीरांतर्गत यंत्रणा सुस्थितीत येऊन ताण कमी होतो. असा त्रास होत असेल तर पाण्यात चिमूटभर मीठ व दोन चमचे साखर घालून घेणे  व नारळाचे पाणी घेण्याचा चांगला फायदा होतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu