Bananas are available all year round in India. The green banana is best eaten cooked, either boiled or fried. Nutritionally, the green banana is a good source of fiber, vitamins and minerals, and contains a starch that may help control blood sugar, manage weight and lower blood cholesterol levels.But raw bananas are more medicinal than sweet bananas. this section we are going to tell the importance of the raw bananas as the medical uses.
भारतात वर्षभर केळी मिळतात. परंतु पिकलेल्या केळीपेक्षा कच्ची केळी जास्त औषधी युक्त असते. प्राचीन काळा पासून आयुर्वेदात पेप्टिक अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या कच्च्या केळींचा वापर होताना दिसतो. कच्चं केळ खाणं सोपं नसल्याने ते उकळून खाणं योग्य ठरते, कच्चा केलात विशिष्ट्य प्रकारचं डाएटरी फायबर , व्हिटॉमिन्स, मिनरल्स आणि स्टार्च असत. त्यात व्हिटॉमिन्स बी ६ च प्रमाण जास्त असत. एक कप उकळलेल्या केळीच्यात ३९ टक्के व्हिटॉमिन बी ६ असत. कच्चा केळाच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि ऑनिमियाग्रस्त रुग्णांना फायदा होतो हे केळ टॉनिकच काम करत. समरणशक्ती सुधारण्यासाठीही त्याचा फायदा होतो. कच्च्या केळीच्या ट्रिप्टोफेम नामक तत्व तणाव कमी करण्यास मदत करत कच्च्या केळीच्या नियमित सेवनाने डायबेटीस तथा अल्सरवर नियंत्रण राहत, यामध्ये पोट्याशियम पर्याप्त मात्रा असते त्याचा हि फायदा होतो.