गुरुपूजा
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Gurupuja :

Full moon day during Ashadha month is known as Vyasa Puja day. Traditionally this day is reserved for Guru Puja or Guru Worship. get complete information about Gurupuja and history of this puja.

Gurupuja

भारतातील शिक्षण पद्धतीत ‘गुरु-शिष्य’ प्रथेला फार महत्व आहे. पूर्वकाळी वयाची आठ वर्षे पूर्ण झाली कि मौन्ज बंधन विधी करून ब्राम्हण मुले विद्यार्जनासाठी गुरुगृही जात असत. एक तप म्हणजे बारा वर्षे विद्यार्जन करून ते गृहस्थाश्रमात प्रवेश करीत गुरूला वन्दनीय मानून आदर व्यक्त करणाच्या हेतूने हा सण निर्माण झालेला आहे. त्यामुळे महर्षी व्यासांची पूजा वन्दन करन्याची प्रथा पडली.

या वरून आपल्या गुरूंची कृतज्ञाता व्यक्त करतात. गुरु आपल्याला नवी दृष्टी देतात. योग्य त्या पद्धतीने कार्य करण्यास शिकवण देतात. एकाग्रता, सहनशीलता, त्याग, आज्ञा धारकता हे सद्गुण आपल्याला गुरु पासून प्राप्त होतात. त्या आपल्या गुरूबद्दलची निष्ठा सतत जागृत ठेवण्याचा गुरूंचे समरण करण्याचा हा योग्य व मंगल दिन म्हणजेच गुरु पौर्णिमा. या दिवशी गुरूंना वस्त्र, दक्षिणा, देण्याची प्रथा आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu