रांजण (२०१७)




Ranjan (2017) – Marathi Movie :

Ranjan is Love Story. The film is directed by Prakash Janardan Pawar and produced by Ravindra Kailas Harapale under the banner of Shree Mahaganpati Entertainment. The film has Co-Producer Yogesh Jaysing Zende, Jaywant Jyotiba Kale, Mayur Satyawan Sasane. Music by Narendra Bhide and Lyrics by Vaibhav Joshi (Lagira Zhala Ra), Ganesh Nigade (Maate Maate Song).

Ranjan (2017) - Marathi Movie

  • Ranjan (2017)
  • चित्रपट :  रांजण (२०१७)
  • Starring – Yash Kulkarni & Gauri Kulkarni
  • कलाकार : यश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी 
  • Studio – Shree Mahaganpati Entertainment.
  • स्टुडिओ : श्री महागणपती एंटरटेनमेंट 
  • Director – Prakash Janardan Pawar
  • दिग्दर्शक : प्रकाश जनार्दन पवार
  • Producer – Ravindra Kailas Harapale
  • निर्माते : रवींद्र कैलाश हरपळे
  • Co-Producer – Yogesh Jaysing Zende, Jaywant Jyotiba Kale, Mayur Satyawan Sasane.
  • को-प्रोड्युसर  : योगेश जयसिंग झेंडे, जयवंत ज्योतिबा काळे, मयूर सत्यवान ससाणे.
  • Screenplay – Prakash Janardhan Pawar
  • स्क्रीनप्ले : प्रकाश जनार्धन पवार 
  • Dialogues – Prakash Janardan Pawar, Nilesh Bhosale.
  • संवाद : प्रकाश जनार्धन पवार, निलेश भोसले.
  • Cinematography – Santosh Kadapure.
  • सिनेमॅटोग्राफीसंतोष कंदापुरे.
  • Editor – Mayur Hardas.
  • संपादक : मयूर हरदास.
  • Writer – Prakash Janardan Pawar
  • लेखक  : प्रकाश जनार्धन पवार
  • Music and Background – Narendra Bhide
  • संगीत आणि पार्श्वभूमी : नरेंद्र भिडे 
  • Lyrics – Vaibhav Joshi (Lagira Zhala Ra), Ganesh Nigade (Maate Maate Song)
  • स्वर : वैभव जोशी, गणेश निगडे  
  • Singer – Ajay Gogavale (Lagir Zhala Ra)
  • गायक  : अजय गोगावले    
  • Release Date – 17 February 2017
  • प्रदर्शन दिनांक : १७ फेब्रुवारी, २०१७ 

Ranjan Movie Poster



Ranjan Marathi Movie Teaser


Like
Like Love Haha Wow Sad Angry
28




, , , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड