घंटा (२०१६) – मराठी चित्रपट




Ghanta (2016) – Marathi Movie

Ghanta is a marathi movie. Story is about 3 friends, who just passed out from college and try their hand in betting to earn money. This whole story is about how they get into a big mess because of betting and comes across three Villeins in their life. The film is about their struggle to get out of this situation.

Ghanta (2016) - Marathi Movie

  • Movie : Ghanta (2016)
  • चित्रपट : घंटा (२०१६)
  • Producor : Rohit Shetty
  • निर्माते : रोहित शेट्टी 
  • Director : Shailesh Shankar Kale
  • दिग्दर्शक : शैलेश शंकर काळे 
  • Studio : Brahmapura Pictures, Dashmi Creations
  • स्टुडीओ : ब्रह्मपुरा पिक्चर्स, दशमी क्रीएशन्स 
  • StarCast : Aroh Velankar, Amey wagh, Saksham kulkarni, Shivani Surve, Anuja Sathe, Kishor Kadam, Pushkar Shrotri, Viju Khote, Murli Sharma, Bhau Kadam, Kanchan Pagare, Vijay kadam, Ganesh Mayekar, Mayur Khandge
  • कलाकार : आरोह वेलणकर, अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, शिवानी सुर्वे, अनुजा साठे, किशोर कदम, पुष्कर श्रोत्री, विजू खोटे, मुरली शर्मा, भाऊ कदम, कांचन पगारे, विजय कदम, गणेश मयेकर, मयूर खांडगे
  • Screenplay : Suumit Bonkar & Rahul Yashod
  • स्क्रीनप्ले : सुमित बंकर आणि राहुल यशोद
  • Music : Samir Saptiskar
  • संगीत : समीर सप्तीस्कर
  • Lyrics : Abhishek Khankar
  • गीत : अभिषेक खानकर
  • Editor : Pankaj Deepak Hurne
  • संपादक : पंकज दीपक हुरणे
  • Art Director : Akhilesh jambhavdekar
  • कला दिग्दर्शक : अखिलेश जांभवडेकर 
  • Costume Designer : Ashwini Kocharekar & Dipti Panchal
  • वेशभूषा : अश्विनी कोचरेकर आणि दीप्ती पांचाल
  • Cinematography (DOP) : Siddhartha More
  • सिनेमॅटोग्राफी : सिद्धार्थ मोरे
  • Genre : Comedy
  • शैली : विनोदी
  • Release Date : October 14, 2016
  • प्रदर्शन दिनांक : ऑक्टोबर १४ २०१६

Ghanta Marathi Photos/ Poster :


 


Ghanta Marathi Movie Trailer :


Like
Like Love Haha Wow Sad Angry
11




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड