आंब्याची खीर
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Mango Kheer – Mango kheer is  a sweet recipe made from mango, coconut milk, sugar and other ingredients. This mango kheer is usually served cold. Generally kids like this recipe. Get complete recipe on Marathi unlimited and Serve it to your family.

Mango Kheer

 

साहित्य

 • एका नारळाचे दुध
 • दीड वाटी हापूस आंब्याचा रस
 • साखर
 • वेलची पूड
 • जायफळ पावडर

कृती :-

 1. नारळाचे दुध जाडसर काढून घ्यावे त्यानंतरते दुध आंब्याच्या रसासोबत एकत्रित करून घ्यावे.
 2. त्यात गोडसर चव येण्यारकता साखर घालावी.
 3. तसेच वेलची पूड, जायफळ पावडर आवश्यकतेनुसारच घालून एकत्रित करून घ्या.
 4. फ्रीज मध्ये थोडावेळ ठेऊन गार करून  खाण्यास द्या.हि झटपट होणारी खीर फार छान व रुचकर वाटते.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
, , , , • Polls

  महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

  View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu