6
Lal Mirchicha Thecha – Lal Mirchicha Thecha is a type of chutney that goes as a great side, especially with bhakri (Jawar roti). Thecha is made with fresh red chillies. Learn how to make Lal Mirchicha Thecha.
साहित्य :-
- पाव किलो जाड लाल मिरची( ओली)
- २० ते २५ लसून पाकळ्या
- एक चमचा जिरे
- एक चमचा मीठ
- एक चमचा लिंबू रस.
कृती :-
- मिरच्या स्व्च्छ करून देठ काढून मिक्सर मधून लसून पाकळ्या सहित जिरे घालून वाटून घ्याव्या.
- नंतर त्यात लिंबाचा रस व मीठ घालून काचेच्या भांड्यात फ्रीज मध्ये ठेवावे हि चटणी थालीपीठ, भाकरी सोबत कच्चे तेल घालून खाण्यास मजा येते.
6