फिश तंदुरी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Fish Tandoori-

Fish Tandoori is a non-veg dish.To prepare this dish we need some ingredients as listed below. This delicious grilled fish is a great starter for the fish lovers. learn other non-veg recipes on marathi unlimited with easy steps.

Fish Tandoori

 

साहित्य :-

 • थोडा गोडा मसाला
 • एक वाटी बारीक चिरून कोथिंबिर
 • एक वाटी पुदिना
 • सहा हिरव्या मिरच्या
 • एक चमचा हळदी पावडर
 • पाच कोकम
 • एक चमचा लिंबुरस
 • एक मोठे पापलेट
 • एक चमचा बटर

कृती :-

 • पापलेट मधून कापावे व स्व्च्छ साफ करावे
 • नंतर त्याला मीठ व कोकम पावडर लावून एक तास बाजूला ठेवावे
 • सर्व मसाला एकत्रीत करून वाटून घ्यावा, त्यात किंचित मीठ घालून ते मसाले पापलेट मध्ये घालावे
 • त्यावर बटर घालून ते केळीच्या पानात गुंडाळून त्यावर दोरा बांधावा नंतर ते शेगडीवर उलट पुलट करून छान भाजून घ्यावे
 • नंतर त्यावरील पान काढून स्व्च्छ करून गरम गरम  खावे.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
, , , • Polls

  महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

  View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu