|| आरती सिद्धारूढ स्वामींची ||




Aarti Siddharudha Swaminchi – 

Aarti Siddharudha Swaminchi is song in the worship of Swami Siddharudha. Siddharudha Swami is an Indian Hindu mystic of advaita  vedanta stream.  Below we have given the Arti of Baba Siddharudha Swami. Marathi Unlimited gives you the collection of Aartis and Devotional songs. 

Aarti Siddharudha Swaminchi

आरती सिद्धराया करुं व्दैत सोडोनियां, आशा, ममता, तृष्णाबीज टाकांतुम्ही जाळोनियां || धृ ||

चित्सुख परात्पर नाम सिद्धारूढ सार देव भक्त तूचिं होसी क्रीडा करिसी अपार ||१||

काम, क्रोध, लोभ, देही नांदती स्वयंभ हेचि शत्रू दूर होता, आम्हा होसी तुं सुलभ ||२||

भक्ती, प्रेम तुजं प्रिय म्हणुनी सगुणरुपी सोय, हूबळींत सिद्ध रूपें होसीं भक्तांची तुं माय ||३||

नामाचा तुं अभिमानी, आलें पूर्ण तें कळोनी,कधी नाही उपेक्षिले ,जें कां लागलें भजनी ||४||

श्रीधर दास तुझें पोर, करुं नको कधी दूर, अखंडीत तुझ्यां पायीं ठेवा करुनी स्थिर ||५||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
12




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड