||आरती साईनाथा…||




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Aarti Sainatha-Aarti Sainatha is a marathi aarti sung in the worship of God Sainath also known by the name of Shirdi Sai Baba.Sai Baba is worshipped by people around the world and this aarti is sung by their devotees.

Get all Devotional Artis on Marathi Unlimited.

Aarti Sainatha

आरती साईनाथा कलियुगी विधाता | जाणती भक्तगण पायी ठेविला माथा||धृ ||

त्रिभुवन जरी व्यापिलें द्शांमुळे राहिले | ओमकार साईनाथा सर्वा संकटी तारिले||

फकीर दिससी जरी सर्व ज्ञानी अवतारी | माऊली परब्रम्ह छत्र मायेचे धरी||

रहीम राम रूप इथे झाले एकरूप | अगाध एसी लीला मोक्ष मिळे आपोआप||

जोडूनिया कर चरणीं ठेविला माथा | परिसावी विनंती माझी सद्गुरू नाथा||

असो नसो भाव आलो तुझिया ठाया | कृपा दृष्टी पाहें मज कडे सद्गुरू रायां||

अखंडीत असावे एसे वाटते पायीं | सांडुनी संकोच ठाव थोडासा देई||

तुका म्हणे सेवा माझी वेडीवाकुडी | माझे भव पाश हातीं आपुल्या तोडी||            

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा