अंड्याची बिर्याणी

Like Like Love Haha Wow Sad Angry 1 Egg Biryani – Egg Biryani is a non-veg dish made with eggs...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Egg Biryani – Egg Biryani is a non-veg dish made with eggs and rice is main ingredients of this dish. You can easily make this dish at home desiring to have a special meal.

Egg Biryani

साहित्य :-

 • आठ उकडलेली व सोललेली अंडी प्रत्येकी दोन भाग केलेली
 • चार कप बासमती तांदूळ
 • हिरवे वाटाणे एक ते दीड वाटी
 • दोन मोठे कांदे जाडसर कापलेले
 • सहा पाकळ्या लसून
 • एक इंच आले
 • दोन विलायचीचे दाणे
 • सहा लवंगा
 • दोन मोठे तुकडे दालचिनी
 • चार चमचे तूप
 • दोन चमचे मिरची पावडर
 • एक चमचा हळदी पावडर

वेगळे मसाला साहित्य :-

खवलेला अर्धा नारळ ,भाजलेले जिरे एक चमचा, भाजलेली मिरी एक चमचा, भाजलेल्या लवंगा तीन, तीन पाकळ्या लसून,अर्धा इंच आले, सुपारी एवढी चिंच, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर, दहा पुदिन्याची पाने.संपूर्ण मसाला वाटून घ्यावा.

कृती :-

तांदूळ धुवून निथळत ठेवावे, जाड बुडाच्या पातेल्यात तूप  घालून गरम करावे त्यात कांदा भाजून घ्यावा, नंतर मटार दाणे दालचिनी,लवंगा,वेलचीचे दाणे आले लसून पेष्ट घालून परतावे,नंतर तांदूळ घालावे, पाच मिनिटे परतावे. नंतर चवीनुसार मीठ,व आवश्यकते नुसार हळद पावडर व वाटलेला सर्व मसाला घालून मिक्स करून घावे व थोडावेळ भाजावे, व मोकळे शिजण्या एवढेच पाणी घालावे व उकळी येऊ द्यावी नंतरच पातेल्यावर झाकण ठेवावे व मंद आचेवर मऊ व मोकळे शिजू द्यावे. नंतर त्यावर अंड्याच्या चकत्या कापून व कांद्याच्या चकत्या कापून सजवावे. गरम करी सोबत खाण्यास द्यावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories