विठ्ठला शपथ – मराठी चित्रपट (२०१६)




विठ्ठला शपथ  – मराठी चित्रपट (२०१६)

Vitthala Shapath is a marathi movie set to be released in 2016, under the banner of  GuruDarshan Films. Producers of the movie are Sairaj Kank, Prafull P Ajmera, Sukesh Sawardekar and Joahn Nadar and Director is Chandrakant Pawar. This movie genre is Drama.

vitthhala shapath

  • Movie : Vitthala Shappath (2016)
  • चित्रपट : विठ्ठला शपथ (२०१६)
  • Producer : Sairaj Kank, Prafull P Ajmera, Sukesh Sawardekar and Joahn Nadar
  • निर्माते : साईराज कंक, प्रफुल्ल पी. अजमेरा, सुकेश सावर्डेकर आणि जॉन नादार
  • Directer : Chandrakant Pawar
  • दिग्दर्शक : चंद्रकांत पवार
  • Studio : Gurudarshan Films
  • स्टुडीओ : गुरुदर्शन फिल्म्स
  • Star Cast : Mangesh Desai, Anuradha Rajadhyaksha, Krutika Gaikwad, Ketan Pawar, Anshuman Vichare, Uday Sabnis, Vidyadhar Joshi and Sanjay Khapre
  • कलाकार : मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, कृतिका गायकवाड, केतन पवार, अंशुमन विचारे, उदय सबनीस, विद्याधर जोशी आणि संजय खापरे
  • Story : Chandrakant Pawar
  • कथा : चंद्रकांत पवार
  • Screenplay : Chandrakant Pawar
  • स्क्रीनप्ले : चंद्रकांत पवार
  • Music : Chinar Mahesh
  • संगीत : चिनार महेश
  • Lyrics : Kshitij Patwardhan and Mangesh Kangane
  • गीत : क्षितीज पटवर्धन आणि मंगेश कंगणे
  • Dialogues : Kaustubh Savarkar and Bhanudas Panmand
  • संवाद : कौस्तुभ सावरकर आणि भानुदास पानमंद 
  • Choreography : Umesh Jadhav
  • नृत्य दिग्दर्शन : उमेश जाधव
  • Art Director : Vasu Patil
  • कला दिग्दर्शन : वासू पाटील
  • Editor : Ashish Mhatre and Apurva Motiwale Sahai
  • संपादक : आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले सहाय 
  • Genre  : Drama
  • शैली : नाट्य

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड