या जगात गांधीगिरी करून चालणार नाही. आजच्या काळात जर आपण साधेपणाने वागलो तर लोक आपल्याला मारून टाकणार. आचार्य चाणक्य यांची नीती अशाच काही तत्वांवर मुलभूत होती. त्या काळात आधारून आचार्य चाणक्य यांनी जे काही सांगितलं त्याचा उपयोग आजच्या काळात खूप महात्वायचा आहे. व्यवसाय, नौकरी, सामाजिक किंवा राजकीय शेत्रात खूप महत्वाचा आहे. याच मुलभूत तत्वांवर आज आपण विचार करून त्याचा अभ्यास करण्याची गरच आजच्या युगाला आहे. या युगात आशयच एका कोर्पोरेट चाणक्याची गरज आहे.
आपल्या मध्ये चातुर्यता असणे हे काही वायीट नाही. जर स्वताच्या स्वार्थ करिता किंवा फायद्या करिता चातुर्यता राखणे किंवा दाखवणे काही वायीट नाही. स्वतःच्या रक्षणा करिता दुस्र्यचा नाश करणे हे सुध्या काही वायीट नाही. हि नीती आजच्या काळा करिता आहे. म्हणून चाणक्य नीती अंगीकृत करणे हे खूप महत्वाचे आहे.
या भागामध्ये चाणक्य नीती मधील काही श्लोक वाचूया.