श्रावण घेवडा भाजी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
Shravan Ghevda or Farasbee is a  different variety of french beans occasionally available in Mumbai markets but predominantly available in south maharashtra. Here is the easy to cook recipe for making veg of shravan ghevda or french beens.

shravan ghevda

साहित्य -: कोवळा श्रावण घेवडा पाव किलो , हिरव्या मिरच्या चार, साखर अर्धा चमचा, एक चमचा गोडा मसाला, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे अर्धी वाटी, फोडणीचं साहित्य आणि मीठ.

कृती -: श्रावण घेवडा बारीक चिरून उकडून घ्यावा. अर्धी पळी तेल गरम करून त्यात हिंग, हळद घालून फोडणी द्यावी. नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे, वरून उकडलेला घेवडा घालावा. मग यात मीठ, तिखट, मसाला साखर, खोबरं घालून त्यात पाव वाटी पाणी घालून, पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यावी. शिजतानाच वरून कोथिंबीर घालावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu