Sweet and tangy chutney :
Instant Sweet and Sour Chutney for Chaat | Amchoor sweet chutny. Read recipe on Tangy and sweet chutney. This chutney is made with tamarind, red chilli powder, salt, Jaggery, cumin powder, etc. Combination of Jaggery and salt provides taste.
तिखट चटणीची कृती: पुदिना, मिरच्या व मीठ मिक्सर मध्ये काढून पातळसर चटणी करावी.
गोड चटणीची कृती: एक वाटी चिंच गरम पाण्यात भिजत घालावी.पाणी थंड झाल्यावर चिंच हाताने कोळून घ्यावी, मिक्सर मध्ये खजुराचे तुकडे बारीक करावेत व नंतर त्यात परत थोडे पाणी घालून पुन्हा सैलसर वाटून घ्यावे. चिंचेच्या पाण्यात बारीक वाटलेला खजूर, तिखट, मीठ, धणे व जीऱ्याची पावडर, बारीक केलेला गुळ हे सर्व एकत्रित करून मिसळावे नंतर त्यात दोन वाट्या पाणी घालून दोन उकळ्या आणाव्यात नंतर खाली उतरवून थंड करावे. हे पाणी पातळ असू द्यावे. हि चटणी फ्रीज मध्ये ठेवल्यास पाच ते सहा दिवस चांगलीच राहते.