Mugachya Pithachi Sew:
Learn how to prepare mungachya pithachi shew with easiest way on marathi unlimited. Here is the lots of verities of recipe which you can prepare. Also read about Mugachya Pithachi Sew | Tips for making Sew | Easy Cooking tips and Recipes.
साहित्य : एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, आवडीप्रमाणे मीठ, एक मोठा चमचा कडकडीत तेल मोहनासाठी, एक चमचा ओवा पावडरचे पाणी, पाव भांडे हरबरा डाळीचे पीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: अर्धा तास आधी डाळीचे पीठ, मोहन घालून भिजवून ठेवावे मग त्याची शेव सोऱ्यातून पाडावी.गॅसवर कढई ठेवून तेल कडकडीत तापवा. शेव नेहमी तळणीतून काढताना कुरकुरीत काढा. शेव किंवा कोणताही फरसाण डब्यात भरताना डबा धून पुसून घ्या व नंतर त्याला घट झाकण लावा. आठ पंधरा दिवस छान रहाते.