Radu Tar Yet Nahi
रडू तर येत नाही
पण डोळ्यात ते दिसत नव्हते.
चेहरा कोरडा होता पण
मन मात्र भीजल होत
कारण डोळे पाहणारे
बरेच असतात
पण मन जाणणारे
खूप कमीच असतात
Radu Tar Yet Nahi
रडू तर येत नाही
पण डोळ्यात ते दिसत नव्हते.
चेहरा कोरडा होता पण
मन मात्र भीजल होत
कारण डोळे पाहणारे
बरेच असतात
पण मन जाणणारे
खूप कमीच असतात