गोप्या




Aaditya Paithankar, Madhavi Juvekar, Kamalesh Savant, Manisha Paithankar, coming in upcoming marathi movie Gopya. this movie is directed by Raj Paithankar. Music by Kiran-Raj and playback singers are Dr. Neha Rajpal, Kiran paithankar, Rohit Wagh.

gopya

Movie: Gopya
चित्रपट: गोप्या
Producer: Raj Paithankar, Hemant Bee, Nitin Pagare
प्रस्तुती: राज पैठणकर, हेमंत बी, नितीन पगारे,
Director: Raj Paithankar
दिग्दर्शन: राज पैठणकर
Star Cast : Aaditya Paithankar, Madhavi Juvekar, Kamalesh Savant, Manisha Paithankar, Manasi Muradkar, Uday Sabnis, Ajay Jadhav, Sameer Vijayan, Rajesh Bhosle, Prakash Dhotre, Amir Talavalkar, Nivas More, Jayvant Wadkar
कलाकार: आदित्य पैठणकर, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, मनीषा पैठणकर, मानसी मुराडकर, उदय सबनीस, अजय जाधव, समीर विजयान, राजेश भोसले, प्रकाश धोतरे, अमीर तळवलकर, निवास मोरे, जयवंत वाडकर,
Story : Raj Paithankar
कथा : राज पैठणकर
Screenplay : Yogesh Mahajhan
पटकथा: योगेश महाजन
Music : Kiran-Raj
संगीत: किरण-राज
Playback Singers : Dr. Neha Rajpal, Kiran paithankar, Rohit Wagh
प्लेबॅक गायक : डॉ. नेहा राजपाल. किरण पैठणकर,रोहित वाघ
Dialogues : Yogesh Sabnis
संवाद: योगेश सबनीस
Cinematography : Aniket Ke
सिनेमॅटोग्राफी :अनिकेत के
Release On : Not declared yet
दिनांक: अद्याप जाहीर केलेला नाही

Like
Like Love Haha Wow Sad Angry
6




, ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड