Current astrological trends offer you a marvellous opportunity to face up to awkward or highly emotional situations. Acknowledge partners’ complaints and .
पंचांग पाहण्याची रिती तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण हि काळाची पाचं मुख्य अंगे होत. या पाच अंगानखेरीज ज्यांचा ज्योतिषाशी मुळीच संबंध नाही अशा पुष्कळ उपयुक्त गोष्टी पंचागात दाखविण्याचा अलीकडे प्रचार पडलेला आहे. पंचांग भूत करून सर्वांस पाहता येते; परंतु ज्यास ती पाहण्याची पद्धती ठाऊक नसेल त्यांच्या करीता हि माहिती देण्यात आली आहें. मुंबई किंवा पुणे येथील पंचांग घ्या आणि कोणताही महिना काढा पंचांगात शिरोभागी पहिल्या आडव्या ओळीस डाव्या बाजूने शक, महिना व पक्ष हि दाखविलेली असतात; व उजव्या बाजूने अयन व ऋतू हि दाखविलेली असतात.
पंचागात उभी कोष्टके पुष्कळ आहे. त्यापैकी पहिल्या क्षतकात एक, दोन, तीन असे जे स्नायूक्रमाने अंक दिलेले असतात त्या तिथी होत. दुसऱ्या कोष्टकात वार दिलेले असतात. वारांचे पूर्ण नाव न लिहिता पहिले अक्षर लिहितात. तिसऱ्या व चौथ्या कोष्टकात तिथिच्या घटीका व पळे हि दाखविलेली असतात. पाचव्या कोष्टकात दिवसांचे नक्षत्र दिले असतात. वारं प्रमाणे नक्षत्रांचा पहिला अक्षर लिहिण्याची प्रथां आहें. सत्तावीस नक्षत्रांपैकी ज्यांची आद्याक्षरे सारखीच आहें अशी काही नक्षत्रे आहे.
1 Comment. Leave new
Pls mala kalnirnay 2016 cha dindarshika patwa.