पाया शोरबा
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Paya shorba or soup is basically made from lamb trotters, the feet of a goat or lamb or any cattle, a rich This traditional soup is on slow flame, We are giving a quick recipe here for easy cooking that gives the same great taste.

62 साहित्य -: १ डझन बकर्याच्या पायाचे खुर, ५ ते ६ मिरे, एक  तुकडा दालचिनी, ३ कांदे, १० लाल मिरच्यां, १ चमचा जिरे, ३ ते ४ लवंगा, १ इंच आले, ८ लसून पाकळ्या, १/२ चमचा  हळद, २ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा शहाजीरे, २ मोठी  वेलची, २ ते ३ जायपत्री, थोडा पुदिना, तेल, मीठ.

 कृती -: कुर खरवडून स्वच्छ करावे व नंतर धुवावे. पाण्यात  खुर बुडतील एवढे पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये ४० मिनिटे  शिजवावे. एक चमचा तेल गरम करून त्यात लाल मिरच्या  लवंगा, दालचिनी, जिरे, मिरे परतून घ्यावे, आले-लसून, हिरव्या मिरच्या एकत्र वाटाव्या. भाजलेला मसाला व  जायपत्री सर्व वाटून घ्यावा, त्याची गोळी करून बाकी एक  कपभर पाणी करावे. कांदे बारीक कापावे.

तेल तापवून त्यात वेलची व शहाजिरे घालून जरा परतून घ्यावे. त्यात बारीक कांदा घालावा. कांदा बादामी झाला कि वाटलेले आले-लसून टाकून परतून घावे नंतर हळद,
मीठ व प्रेशर कुकर मधील खुर त्याच्या सुपा सहित त्यात घालावे. व त्यात पुदिना कापून घालावा. नंतर थोडी उकळी येवू द्यावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu