पनीर कटलेट

Like Like Love Haha Wow Sad Angry Paneer Cutalet rumble the malai paneer and mix with chillies, coriander, mint, onions,...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Paneer Cutalet rumble the malai paneer and mix with chillies, coriander, mint, onions, chilli powder and salt.  Marathi Unlimited gives you Unique Recipes.  Paneer Cutlet, a crispy snack for a wonderful evening as well as a perfect starter too! It is a great snack for special occasions and parties.

imagesसाहित्य-: एक पेला पनीर, तीन हिरव्या मिरच्या, एक चमचा आले पेस्ट, कोथिंबीर, एक कांदा, दोन ब्रेडचे तुकडे, एक मोठा चमचा भाजलेला मैदा, थोडा आमचूर, दोन मोठे चमचा भाजलेला मैदा, वाळलेल्या ब्रेडचा चुरा, मीठ, तळणासाठी तूप.

 कृती -: ब्रेडचे मधील भाग काढून पाण्यात टाकून त्यातील पाणी दाबून काढून घावा, (किनारिचा भाग ब्रेडच्या चुर्यात  टाकून वापरता येतो) भाजलेल्या मैद्यात पनीर व भिजवलेल्या ब्रेडचा चुरा, तळलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, आले, आमचूर, चवी नुसार मीठ घालून ठेवावे नंतर मैद्यात पाणी घालून पीठ तयार करावे, दुसरी कडे तूप गरम करायला ठेवावे, पनीरचे कटलेट तयार करून पिठात मिसळून सुक्या ब्रेडच्या चुर्यावर घोळून नंतर गरम तुपात तळून घ्यावे व  किचन मेट वर ठेवावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories