Mushroom pulao:
Mushroom pulao is a very tasty and flavorful dish and can be made in a matter of few minutes. Here’s a hot, flavorsome pulao recipe with mushrooms. It is extremely tasty pulao. It can be prepare in pot or pressure coocker.
साहित्य -: एक वाटी बासमती तांदूळ, पाव वाटी मशरुम चे तुकडे, श्रावण घेवडा, गाजर, मटार, ढोबळी मिरची सर्व भाजी बारीक चिरलेली, पाव चमचा मिरे पूड, मीठ, एक चमचा लिंबू रस.
कृती -: तांदुळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा, चिरलेल्या सर्व भाज्या, लसून पाकळ्या व मशरुम वाफवून घ्याव्या. नंतर सर्व भात मध्ये मिक्स करून त्यावर मीठ, मिरेपूड, लिंबू रस घालून परत मिसळून घ्या व सर्व्ह करा.