मोगलाई कबाब
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mughlai Kebab Shireen Anwar A very quick and delicious dish, present as an appetizer, or serve with salad, mint chutney and naan for a complete meal.Our Mughlai kebab recipes contain easy to make authentic Mughlai kebab.

images साहित्य-: १/२ किलो खिमा, २ कांदे, ४ हिरव्या मिरच्या, १/२  चमचा हळद, ७ ते ८ लसून पाकळ्या, १ चमचा गरम मसाला, १ चमचा बेसन, १ लिंबू, १ चमचा तूप, १ मोठा कांदा, ३ अंडी, कोथिंबीर,  पुदिना, चवीनुसार मीठ, तेल.

 कृती-: खिमा स्व्च्छ कोरडा करून घ्या, कांदे बारीक कापून घ्या,   आले लसून, मिरच्या बारीक कापून घ्या बेसन कोरडेच परतून घ्या.

 तूप तापवून त्यात खिमा पाच मिनिटे परतावा. रंग बदलत आला मी  त्यात हळद, व मीठ घालावे व नंतर तुरंत १० मिनिटे झाकण न ठेवता शिजू द्यावे व थंड झाल्यावर त्याला बारीक करून घ्यावा. नंतर त्यात कांदा, आले, लसून, मिरच्या, गरम मसाला, लिंबाचा रस, भाजलेले बेसन हे सर्व घालून मऊ असे मिश्रण करावे.

अंडी उकळून घ्यावे व सोलून बारीक करावी. १ कांदा बारीक कापावा तसेच कोथिंबीर, पुदिना बारीक  कापून घ्यावा, अंडे वे सेव एकत्रित करून घ्यावे. नंतर खिम्याचा गोळा घेऊन त्याची वाटी वळावी त्यात अंड्याचे मिश्रण ठेवून वाटी बंद करावी त्याला कबाबचा गोल फुगीर आकार द्यावा, याप्रमाणे सर्व कबाब करून नंतर प्यन मध्ये ते किंवा तूप घालून हे सर्व तळून घ्यावे. गरम कबाब कांद्याच्या चकत्या निंबू व पुदिना चटणी बरोबर खाण्यास द्यावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: