मुगाच्या डाळीची मसाला आमटी

Like Like Love Haha Wow Sad Angry Maharashtrian Amti recipe : learn how to make amti dal recipe at home....
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Maharashtrian Amti recipe :

learn how to make amti dal recipe at home. I suggest to use goda masala while making amti. if you use any other masala like garam masala then you won’t get the same results.

moomge dal aamtiसाहित्य-: एक वाटी सालासहित हिरवी मुगाची डाळ, पाच ते सहा हिरव्या मिरच्या, एक वाटी चिरलेला पुदिना, चार ते पाच लसून पाकळ्या, एक वाटी ओले खोबरे, एक चमचा गरम मसाला, लिंबाचा रस,  मीठ, हिंग, हळद.

कृती-: मुगाची डाळ, हळद, हिंग एकत्रित करून शिजवून घ्या. ओले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, लसून एकत्रित करून वाटावे. नंतर तेलाची फोडणी करून त्यात शिजलेली डाळ प्रथम घाटून  घ्यावी.  त्यात वाटलेला मसाला व चवी नुसार मीठ घालावे व फोडणीत सोडावे व घाटून त्यात आवश्यकते नुसार गरम पाणी घालावे व चांगली उकळी येवू द्यावी. त्यात एक चमचा गरम मसाला व एक चमचा लिंबाचा रस घालावा व थोडे उकळू द्यावे. आमटी तयार

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories