Lasan Bhat
Lasan Bhat is also known as Yellow Rice. It is a great alternative to it vegetarian or meat-based. Learn how to make Yellow Rice. usually, mixed with other ingredients. read the procedure and make this recipe for your family.
साहित्य : लांब कापलेला लसून तळून अर्धा वाटी, तांदूळ तीन वाट्या, जिरं अर्धा चमच, दोन चमचे लिंबू रस, मीठ, तेल.
कृती-: पातेल्यात तेल गरम झाल्यावर जिरे, लसून व धुतलेले तांदूळ परतून घ्या, चवी नुसार मीठ, व लिंबाचा रस घाला, आवश्यकते नुसार गरम पाणी घाला व मोकळा भात शिजवून घ्या.