Gager pulao
Gager pulao is a vitamin rich pulao recipe which looks great, tastes good and makes for an irresistible pulao recipe, especially for children. Children’s generally love sweet dishes and this one is mostly preferred by kids.
साहित्य-: दोन वाटी तांदूळ, दोन वाट्या गाजराचा कीस, थोडो साखर, मीठ, मोठा चमचभर तेल, गरम पाणी, दोन चमचे लिंबाचा रस.
वाटण मसाला : पाच लसून पाकळ्या, लहान आले तुकडा, पाच मिरच्या, एक छोटा चमचा जिरे.
कृती-: मसाला मिक्सर मधून काढावा. तांदूळ धुवून निथळत ठेवावे. पातेल्यात तेल गरम करावयास ठेवावे गरम झाल्या नंतर जिरे, हिंग. मोहरीची फोडणी द्यावी, नंतर वाटलेला सर्व मसाला घालून छान परतावा त्यात गाजराचा कीस टाकावा, नंतर तांदूळ टाकून चांगले परतून घ्यावे त्यानंतर चवी नुसार मीठ, लिंबू रस, किंचित साखर टाकावी सर्व एकत्रित परतून आवशकतेनुसार गरम पाणी घालावे, पुलाव मंद आचे वर मोकळा शिजू द्यावा. व सर्व्ह करावा थोडे सजवून घ्यावे.