दाल माखनी पुलाव
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Maharashtra Recipe Tips: Here is the Complete Recipe collection. Dal Makhani Pulao Recipe tips and Procedure, Ingredients Required. Easy and Fast cooking Recipe. Also learn other spicy, sweet, veg and non-veg recipes.

Dal Makhani Pulao
Dal Makhani Pulao

साहित्य -: एक कप उडीद, एक मोठा चमचा राजमा, दोन चिरलेले कांदे, दोन टोमाटो, बारीक कापलेली कोथिंबीर, आल्याचा तुकडा, दोन चमचे बटर,एक चमचा जिरं, अर्धा कप ताजी मलाई, अर्धा कप दही, चवी नुसार मीठ, तिखट, अर्धा कप पनीर, हळद, धने पावडर एक चमचा, दोन कप बासमती तांदूळ.

राजमा रात्रभर पाण्यात पूर्वीच भिजत घालावा, नंतर उडीद व राजमा मिक्सरमध्ये शिजवावा आणि त्याला चांगले घोटून घ्यावे त्यात दही व मलाई घालावी. पातेल्यात फोडणी करून त्यात जिरे, लसून पेष्ट, मोहरी, कांदा, टोमाटो, हिरवी मिरची, धने पावडर घालून परतावे नंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून चवी नुसार मिठ् व हळद घालून भात शिजू द्यावा, व नंतर परातीत मोकळा भात काढून त्यात वरून राजमा, उडीद, दही, मलाई यांची मिश्रण ओतावे व पनीर किसून त्यावर घालावे, व गरम मसाला भुरभुरावा, व वरून कोथिंबीरीने पसरवून सजवावे, सर्व्ह करताना लागेल त्यानुसार भात कडाकडाने काढून द्यावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu