Coconut Milk Pulao Recipe :
Learn how to make Coconut Milk Pulao (absolutely delicious recipe of Coconut Milk Pulao ingredients and cooking method). Get complete recipe guidelines on Marathi Unlimited.
साहित्य -: दोन दालचिनीचे तुकडे, ४ वेलदोड्याची भाजून पूड. ओला मसाला–एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ६ लसून पाकळ्या, दोन कांदे, ६हिरव्या मिरच्या, दोन चमचे लिंबाचा रस.
कृती -: तांदूळ एक तास पूर्वी धुवून निथळून ठेवावे. नारळ मिक्सर मधून पाणीघालून पातळ करून त्याचे गाळून चोथा वेगळा काढावा व दुध तयार करावे. राहिलेला चोथा वाटायच्या मसाल्यात वापरावा, टोमाटो बारीक चिरून घ्यावे, सिमला मिरची लांब कापून तळून घ्यावी, तसेच काजू-बेदाणे तळून घ्यावे.
तूप गरम करून त्यात टोमाटो च्या फोडी व तांदूळ परतून घ्यावे. नंतर वाटदोन वाट्या बासमती तांदूळ, एका नारळाचे खवलेले खोबरे, दोन सिमला मिरच्या, दोन टोमाटो साली काढून, पाव वाटी काजू व बेदाणे, एक चमचा साखर व चवी नुसार मीठ.
पुलाव मसाला ५ लवंगालेला मसाला घालावा. तसेच नारळाचे दुध व कोरडा मसाला घालावा. चवी नुसार मीठ, थोडी साखर घालून एक जीव करावे. नंतर शिजण्या पुरते गरम पाणी घालून भात मंद आचेवर शिजू द्यावा. पुलाव तयार झाल्यांनतर वाढते वेळी त्यावर तळलेली सिमला मिरची व काजू बेदाणा ठेवावा.