Check out the Recipes tips for Udadache Dahi Wade. Here is a delicious recipes tips on Shahi Dahi wade. In Maharashtra Shahi Dahi wade are very famous and in every party, program we find Dahi Wade.
साहित्य :- पाव वाटी मोड आलॆले काळे उडीद, दोन मोठे कांदे, तीन हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे चना डाळीचे पीठ, दोन वाटी गोड दही, तेल, पाव चमचा जिरे पूड व चवी नुसार मीठ.
कृती :- काळे उडीद साले न काढता वाटून घ्यावे. नंतर त्यात सांगितल्या प्रमाणे सर्व जिन्नस घालून त्याचे छोटे छोटे वडे करून गरम तेलात तळावे. झाल्यावर दह्यात घालून खाण्यास द्यावे.