Health Problems the Geek Lifestyle May Cause … Find out what health issues your lifestyle may be increasing your risk for, and what you can do about them. All of “the factors influence to the system of production, consumption, and divide of foodstuffs” are the cause of food problems. Increasing world population, the development of the economy in developing countries, and meat-eating dietary habit are also main reasons. Read full Story…
शंभरपैकी ऐंशी तरुण मुली आऊट! कशात? एका ज्युनिअर कॉलेजमधील रक्तदान शिबिरात उत्साहाने रक्त देण्यासाठी आलेल्या १०० मुलांपैकी ८० मुलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण ११ टक्क्यांपेक्षाही कमी होते! त्यामुळे रक्तदानासाठी त्या अपात्र ठरल्या. हाच अनुभव थोड्याफार फरकाने इतर कॉलेजेसमधेही आला. हिमोग्लोबिनचे कमी अर्थात अनिमिया ही या वयात आढळून येणारी अगदी कॉमन गोष्ट! त्याचबरोबर केस गळणे, पिंपल्स, कोंडा, कमी – जास्त वजन, पाळीच्या तक्रारी व त्यामुळे होणारी मानसिक कुचंबणा अशा समस्या जर उद्याच्या तरुणाईला भेडसावस असतीलतर त्याच्या सखोल विचार व्हायलाच हवा. जो आपल्याला त्यांच्या पौगंडावस्थेपर्यंत घेऊन जातो. बालपणापासून तारुण्यात जातानाच काळ म्हणजे पौगंडावस्था. ह्या वयातील एकंदरीत शारीरिक -मानसिक जडणघडण पुढच्या पूर्व आयुष्यासाठी परिणामकारक ठरते. ह्या अंतर्गत पौगंडावस्थेत होणारे बदल त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण असा विचार व योग्य कृतीच उद्याचा सक्षम भारत घडवू शकेल.
वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक बदलांबाबत बोलायचे झाल्यास त्यांना काही संप्रेरके (हार्मोन्स) किंवा अवयव मिळत नाहीत तर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके खूब जास्त प्रमाणात वाढतात. मासिक पाळी सुरु होण्याच्या अगोदरपासूनच शारीरिक बदलही दिसू लागतात. पाळी नेहमीच सुरु झाली की, मुल हळूहळू शारीरिकदृष्ट्या प्रजननक्षम होवू लागतात. एकदम मोठ्या दिसू लागतात. या बदलांसोबत मुलींच्या भावनिक विश्वासही बरीच घडामोड चालू असते शरीर जरी स्त्री सारखे असले तरी बुद्धी, आकलन, समज हे अजूनही एखाद्या लहान मुलीप्रमाणे असते. हळूहळू बदल घडतो. तो बदल नक्की काय हे त्यांना सांगता येत नाही पण स्वतः ची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्न नक्कीच असतो. त्याचबरोबर कधीकधी खूप बुजरेपणा व हट्टीपणा दिसून येतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे घरातील व इतर लोकांचा बदललेला दृष्टीकोन ! म्हणजे आई आजी बाहेर जाताना किंवा घरात एकट ठेवतांना असंख्य सूचना करणारे, कुठे गेलीस, कुणाशी बोललीस इत्यादी प्रश्नांचा खूप राग येतो. (मला अजून लहानच समजतात!). कारण त्यामागची भूमिका समजण्यास ते वय आणि समज दोन्ही नसते. मग मोठ्या माणसांचा विशेषतः आईचा राग येणे हे खूपच कॉमन! जो त्यांच्या कुटुंबाकडून आई, आजी, मोठी बहिण, मैत्रीण, मावशी कोणाकडूनही मिळू शकतो. मुलीच पालकांशी असलेले मैत्रीच नात ह्या फुलण्यासाठी वरदान ठरत. पालकांच्या सकारात्मक दृष्टीकोन व समजुतदारपणा (!) यासाठी सर्वात जास्त गरजेचा. त्याचबरोबर स्टीच इन टाइम सेव्हज नाईन अर्थातच वेळीच टाका घालणे योग्य त्या म्हणीप्रमाणे योग्य वेळी ब्यच फ्लॉवर थेरपी/ औषधांचे मदत घेणे कधीही श्रेयस्करच! या वयात येणाऱ्या मुलींसाठी भावणा समजूत घेण, व्यक्त करण आणि त्यांचा योग्य निचरा करणे ह्यासाठी
कुठल्या तरी हिरो- हिरॉइनचे फोटो जमवणे किंवा त्यांची स्टाईल मारणे, आरशापूढे खूब वेळ घालवणे, मैत्रिणीशी तासनतास बोलणे किंवा एमएमएस करत बसणे, दुरुत्तरे करणे, छोट्याच्या गोष्टीचा खूब राग येणे किंवा मनाला लावून घेणे हे सर्व बदल पालकांच्या दृष्टीकोनातून तक्रारी ठरतात.
ह्या मनोकायिक बदलांबरोबर हातात हात घालून काही समस्याही येतात. सात्विक आहाराची जागा जंक फुडने घेतली व मुलींना अमिनिया, जीवनसत्वाची कमी, पाळीचा तक्रार, त्वचेचा विकार यांची देणगी दिली. झिरो फिगरच्या मागे लागले अक्षरशः कुपोषण ओढवून घेतलेल्या या जनरेशनला मग पिंपल्स, पांढरे जाणे, लहान वयातच जाड चष्मा,निरुत्साह असे त्रास जाणवले नाहीच तर नवल!
मुलींच्या ह्या हळव्या, किंवा नाजूक संक्रमणकाळात त्यांना न्यूनगंड, कसलीतरी भिती, अनामिक हुरहूर लागणे, आत्मविश्वासाची कमी, पटकन रडू/ राग येणे, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वासाची कमी, पटकन रडू/ राग येणे, अभ्यासात लक्ष न लागणे, वाचलेले लक्षात न राहणे अशा प्रकारच्या अनेक समस्या भेडसावू शकतात इंग्रजीतील वाक्यप्रचार फाल्स इन लव्ह विथ कोचम न! याप्रमाणे सर्वांर्थाने विसंगत अशा व्यक्तीबद्दल आकर्षक निर्माण होणे ही याच वयाची खासियत! पण मग अशा साऱ्या समस्याच करायचं तरी काय? आम्ही देखील झालोच की मोठे असं टिपिकल उत्तर देऊन प्रश्न नक्कीच सुटणार नाही .
या सर्व काळात मुलींसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक आधार !जो त्यांच्या कुटुंबाकडून आई, आजी, मोठी ब हीन,मैत्रीण , मावशी कोणाकडूनही मिळू मावशी कोणाकडूनही मिळू शकतो. मुलींचं पालकाशी असलेल मैत्रीचं नात ह्या फुलण्यासाठी वर्दान ठरत. पालकांचा सकारात्मक दृष्टीकोन व समजूतदारपणा(!) यासाठी सर्वात जास्त गरजेचा. त्याचबरोबर स्टीच इन टाइम सेव्हज नाइन अर्थातच वेळीच टाका घालणे योग्य या म्हणीप्रमाणे योग्य वेळी ब्यच फ्लॉवर थेरपी /औषधांची मदत घेणे कधीही श्रेयस्करच! ह्या वयात येणाऱ्या मुलींसाठी भावना समजून घेणं, व्यक्त करण आणि त्यांचा योग्य निचरा करण ह्यासाठी निचरा करणं यासाठी फ्लॉवर थेरेपीची खूप मदत होते असा माझा अनुभव आहे. उदा. भीती, राग, हळवेपणा, एकटेपणा, नैराश्य, अनिश्चितता, अनास्था ह्या भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात व्यक्त होत असतात. त्यावर योग्य काबू मिळवणं व त्यांच्या आपल्या व्यक्तीत्वासाठी सकारात्मक उपयोग करून घेणे यासाठी फ्लॉवर मेडिसीनच वरदान ठरतात. ह्या फ़्लोवर थेरेपीची ना काही साईड इफेफ्ट ना घ्यायची कटकट! होमियोप्यथीशी नातं सांगणारी ही फ्लॉवर थेरपी ह्या मुलींना देणं व त्याचं उमलणं अनुभवणं हा तितकाच तरल अनुभव ! ह्या नाजूक कळ्या उमलताना तेवढ्याच नाजूक फुलांपासून तयार केलेली ही औषधी अंतरंगात जाऊन मिसळतात आणि हे उमलणं आनंददायक करतात.
वयात आल्यानंतर आपण कोण आहोत आणि आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचा शोध सुरु होतो. स्वतः ला पारखल जात ; त्यात काही गोष्टी हातातून निसटतात तर काही गवसतात. अशा स्वतःच्या शोधात आपल्याला जीवा – भावाची साथ मिळू शकते ती ह्या फ्लॉवर मेडिसीनची. कारण कळी उमलताना तीच फुल होतांना तिला तेवढ्याच नाजूकपणे जोपासायला हवं, होय ना?