आवळा हे अमृत




Like
Like Love Haha Wow Sad Angry
23
Health Benefits of Amla
Health Benefits of Amla

Amla or Avala is a best and amazing natural medicine fruit which is available in India in very sufficient amount in the winter season. One can use it or store it for his regular uses in all the seasons. It is the important fruits of the Ayurveda medicine as most of the Ayurvedic preparations have amla. read some uses of the Amla. Health Benefits of Amla:

१)आवळा हे उत्तम रसायन आहे. म्हणजेच वृद्धावस्थेत शरीराची जी झीज वाढलेली असते त्यासाठी टॉनिक ठरते.
२)आवळा वर उत्कृष्ट औषध आहे. आवळारस, आवळ्याचे चूर्ण व खडीसाखर यांचा वापर करावा.
३)उलटी, मळ्मळ होत असल्यास आवळ्याचे चूर्ण (आवळकाठी) वापरतात.
४)आवळ्याच्या खोबराच्या तेलामध्ये तयार केलेले तेल डोक्याला थंडावा देणारे आणी केस गळणे, कोंडा होणे इ. तक्रारीवर उपयोगी ठरते.
५)आवळकाठी, रस इ. पोटातून घेतल्याने केस व हाडांच्या तक्रारीवर उपयुक्त आहे.
६)मोरावळा, आवळा सुपारी, च्य वनप्राशावलेह इ. स्वरुपात वर्षभर साठवून आवळ्याच्या उपयोग करण्याची प्रथा आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
23




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu